शिवकल्याण राजा ....
💬 प्रतिसाद
(21)
घ
घाटावरचे भट
Fri, 08/08/2008 - 06:05
नवीन
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 08/08/2008 - 06:12
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 08/08/2008 - 06:19
नवीन
खूपच छान कविता !
ही तुम्ही जालावरच प्रकाशित केली हे नकीच.
कृपया "जालकवी सम्मेलनासाठी" द्यावी ही विनंती.
- सर्किट
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sun, 08/10/2008 - 09:37
नवीन
" जालकवी सम्मेलनासाठी " ही कविता जरुर देईन .
- Log in or register to post comments
म
मृगनयनी
Fri, 08/08/2008 - 11:12
नवीन
जबरदस्त!!!
अंग शहारले....
प्रसंग अक्षरशः.. डोळ्यांसमोर उभे राहिले.....
अजून येऊ द्यात......:)
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Fri, 08/08/2008 - 11:51
नवीन
कवितारुपी भाष्य आवडले!
स्वाती
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Fri, 08/08/2008 - 11:57
नवीन
काव्य खुपच छान आहे. रोमांचित करणारे.
- Log in or register to post comments
श
शिंगाड्या
Fri, 08/08/2008 - 12:28
नवीन
बुलंद काव्य!
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 08/08/2008 - 13:20
नवीन
तोड नाही...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Fri, 08/08/2008 - 15:58
नवीन
खूपच आवडली कविता ... अगदे योग्य शब्द निवडले आहेत :)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 08/08/2008 - 19:32
नवीन
छत्र धरे मस्तकी
वरदान भवानीचे हाती
स्वातंत्र्याचा गोंधळी
आईचा पोत नाचवी
के व ळ सु रे ख...! अन्य शब्द नाहीत!
मनीषाताई, मनपूर्वक धन्यवाद! मिपाला वैभवशाली बनवणारं, दर्जेदार बनवणारं अतिशय सुरेख काव्य!
तात्या.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 08/08/2008 - 23:35
नवीन
वाचून भारावलो!
नतमस्तक!!
चतुरंग
- Log in or register to post comments
प
प्रियाली
Sat, 08/09/2008 - 00:18
नवीन
सुंदर काव्य.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Sat, 08/09/2008 - 13:01
नवीन
सुंदर काव्य.
काही कडवी वाचताना अक्षरशः ते दृश्य उभे राहिले डोळ्यांसमोर. खूपच सुंदर.
रणशिंग करी नाद
भगवा डोले गगनात
करी पराक्रमाची शर्थ
रणांगणी झुंझण्यात |
बिपिन.
- Log in or register to post comments
च
चिन्या१९८५
Sat, 08/09/2008 - 21:04
नवीन
सुंदर्!!!भारच छान्.इतके चांगले काव्य लिहीण्यासाठी धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
पक्या
Sat, 08/09/2008 - 21:32
नवीन
वा सुरेख काव्य. आवडले.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sun, 08/10/2008 - 09:41
नवीन
मनःपुर्वक आभार .
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 08/10/2008 - 16:22
नवीन
फारच सुंदर....
म्लेंच्छास त्या मारीन
स्वराज्यास स्थापीन
शपथ घेसी तु
रायरेश्वरा स्मरुन |
हे फार आवडल..
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
- Log in or register to post comments
म
मनीषा
Tue, 02/19/2013 - 09:00
नवीन
जाणत्या राजास विनम्र अभिवादन !
- Log in or register to post comments
म
मनीषा
Tue, 02/19/2013 - 09:00
नवीन
जाणत्या राजास विनम्र अभिवादन !
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 02/19/2013 - 09:17
नवीन
शिवराय परत या....
- Log in or register to post comments