Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

धोतर आणि तांब्या

श — शब्दानुज, Sun, 11/23/2014 - 09:06
हाति घेतला तांब्या वेळ पहाटेची रेल्वे ट्र्ॅकही पाहतो वाट आमच्या आगमनाची सावरुन बैसोनि धोतर होते सोडलेले अचानक गुडगुड आवाज कानी पडले कालचे जेवण बहुतेक नव्हते पचलेले पण पुन्हा ट्र्ॅकही थरथरताना दिसले रेल्वे मजकडे येताना अखेरीस पाहिले धोतर जीव तांब्यापैकी काय वाचवावे गुंडाळुनि धोतर बाजुस उडि ठोकली त्यांब्याने माझ्या रेल्वेखाली मान दिली उडुनी त्यांब्याने मस्तकाचे चुंबन घेतले त्याचक्षणी शौचालय बांधण्याचे मी ठरवले त्वरेने बाजारात जावोनि नवे तांब्ये आणले नव तांब्यासमवेत शौचालयात आगमन केले आजवर कैकवार धोतर बाहेर सोडले एका अपघाताने शहाणपण आज सुचल

प्रतिक्रिया द्या
10794 वाचन

💬 प्रतिसाद (68)
ज
जेपी Mon, 05/11/2015 - 08:29 नवीन
हाफशेंचुरी केल्यानिमीत्त श्री.बॅटमॅन आणी धागाकर्ते श्री.शब्दानुज यांचा सत्कार एक एक धोतर आणी तांब्या देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-सगळ्या संघटनेचे अध्यक्ष जेपी आणी तमाम कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 11/26/2014 - 13:40 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ब
बॅटमॅन Wed, 11/26/2014 - 13:46 नवीन
हस्तांय कांय? अवघडलेल्या अवस्थेत वरील दोहोंचे महत्त्व कळेल हो, नायतर असे कळायचे नाही. तस्मात अशा सत्कारात शाल आणि श्रीफळाऐवजी शाल आणि श्रीपात्र अशी जोडी सुचवतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ट
टवाळ कार्टा Wed, 11/26/2014 - 14:48 नवीन
आता धाग्यात "तांब्या"..."भांडे" असे शब्द आले की ५० नक्की वाटते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 11/26/2014 - 14:49 नवीन
काय की बॉ. पोटेन्शिअल जास्त असेल तर ५० चे १०० देखील होतील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 11/26/2014 - 15:35 नवीन
त्यासाठी बुवांचा "उडनमांडी" फेम फटू लावा इथे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
श
शब्दानुज Wed, 11/26/2014 - 16:41 नवीन
इतक्या लवकर इतके 'अभूतपुर्व' यश मिळेल असे वाटले नव्हते....... 'त्या " सत्काराबद्दल मी 'आजन्म उपक् त(टाइप करता येइना हो तो शब्द) झालो....... या लिंबुटींबुला सामील केल्याबद्दल मी पुन्हा आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Wed, 11/26/2014 - 16:49 नवीन
उपकृत = upakRut
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
स
स्वप्नज Wed, 11/26/2014 - 17:23 नवीन
अर्धशतकोत्तर वाटचालीनिमित्त हबिणंदन व शतकासाठी शुभेच्छा... स्वगत-च्या मारी, 'धोतर,तांब्या आणि ५०+ प्रतिसाद'??? कसा मेळ लावायचा याचा?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 11/26/2014 - 18:04 नवीन
धोतर तांब्या तसा गहन विषय हाए. माणवाच्या तब्येतीबद्द्ल हाए. पन दुर्लक्षिलेला हाए.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज
V
vikramaditya गुरुवार, 11/27/2014 - 09:40 नवीन
ट्रॅककडे जाताना तांब्या लपवु नये. (नवी म्हण)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 11/27/2014 - 09:50 नवीन
(ट्रॅककडे जाताना) तांब्या का लपविता !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya
V
vikramaditya गुरुवार, 11/27/2014 - 11:10 नवीन
बरोबर.Wink
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
जेपी गुरुवार, 11/27/2014 - 11:14 नवीन
नव रिमीक्स:-"धोतर तांब्या घेऊ द्या की र.. मलाबी ट्रॅक वर ये द्या की" *wink*
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/27/2014 - 12:14 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
प
प्यारे१ गुरुवार, 11/27/2014 - 16:08 नवीन
धोतर तांब्याबरोबर घ्यायचं असेल तर आधी काय वस्त्रं? की .... असंच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
क
कंजूस गुरुवार, 11/27/2014 - 16:39 नवीन
ज्यांच्या घराजवळ ट्रैकच नाही त्यांना उपरती कधी होणार ?शौचालय बांधण्यासाठी सबसिडी किती मिळाली ?शौचालय ज्याचे घरी लक्ष्मी तेथे वास करी चे जनक कोण ?
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Fri, 11/28/2014 - 13:49 नवीन
एका गोष्टत कुणीच लक्ष घातले नाही ..इथे रेल्वे प्रशासनावही ताशेरे ओढले आहेत....नेहमीचा वेळ रेल्वेने न पाळल्याने अपघात झाला असता... असो घराशेजारी रुळ असल्यास लोक सुधारतिल का हो????मुद्दाम असे तांबे उडवायचे पहाटे...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा