Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमृतसर - १

स
सर्वसाक्षी
Sun, 11/23/2014 - 09:44
💬 9
अमृतसर म्हणताच डोळ्यापुढे येते ते जलियाँवाला बाग, सुवर्णमंदिर आणि अटारी सरहद्द. अमृतसरला मध्ये भटकंतीत अग्रक्रम अर्थातच जलियाँवाला बागेचा. j1 j2 जनरल डायरच्या हत्यारी पलटणी या निमुळत्या बोळातुन आत शिरल्या. j3 जिथे फुलांच्या कुंड्या ठेवल्या आहेत तिथेच बहुधा फौजा पवित्रा घेउन सज्ज झाल्या असाव्यात j4 समोरचे विस्तिर्ण उद्यान दिसत आहे जिथे सभेला २०००० लोक जमले होते j5 या जागेवरुन डायरच्या हुकुमानुसार बेछुट गोळीबार केला गेला j6 नृशंस गोळीबाराची सजीव प्रतिके j7 j8 अंदाधुंद गोळीबाराच्या खुणा. j9 j10 j11 j12 j14 j15 j16 j17 j18 j19 j20 j21 गोळीबारातुन जीव वाचवण्यासाठी अनेकांनी कोपर्‍यातल्या विहीरीत उड्या घेतल्या, अनेक जण अनवधानाने त्या जमिनीलगतच असलेल्या विहीरीत पडले असतील. विहीरीतून १२० मृतदेह काढले गेले. j23 j24 j25 मृतात्म्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेले स्मारक j26 j27 दिनांक १३ एप्रिल १९६१ रोजी ही अमरज्योत तेवू लागली j28 j29 प्रेक्षादालनात लावलेले भीषण संहाराचे तैलचित्र. j30 या नरसंहाराचा प्रतिशोध घेणार्‍या पंजाब शार्दूल हुतात्मा उधमसिंग यांचे चित्र. j31 इथे एक छोटेसे संग्रहालय आहे ज्यात अनेक चित्रे, लेखन वृत्तांत वगैरे आहे, हुतात्मा उधमसिंग यांचा रक्षाकलशही आहे. मात्र इथे चित्रणास मनाई आहे.
  • अमृतसर २ - सुवर्णमंदीर
  • अमृतसर ३ - लखलखतं सुवर्णमंदीर
  • अमृतसर ४ - खटकरकलां
  • अमृतसर ५ - खादाडी
  • अमृतसर ६ - खरेदी

Book traversal links for अमृतसर - १

  • अमृतसर २ - सुवर्णमंदीर ›

प्रतिक्रिया द्या
9393 वाचन

💬 प्रतिसाद (9)
द
दिपक.कुवेत Sun, 11/23/2014 - 10:16 नवीन
जलियाँवाला बागेची चित्र पहिल्यांदाच पहात आहे. त्या बागेचा ईतिहास पाहता....त्या क्षणी तिथे असलेल्या लोकांची काय मनस्थीती झाली असेल हे आठवुनच काटा येतो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 11/23/2014 - 12:39 नवीन
खूप वर्षांपूर्वी अमृतसरला गेले होते, त्याची आठवण ताजी झाली.. फोटो नेहमीप्रमाणेच साक्षी टच! पुढील फोटो व वर्णनाच्या प्रतीक्षेत, स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sun, 11/23/2014 - 14:38 नवीन
ती घटना आजही आठवली की ... :( फोटो सुंदरच.... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 11/23/2014 - 15:23 नवीन
फार पूर्वी जालियनवाला बागेला दिलेल्या भेटीच्या आठवणी ताज्या झाल्या :( . :( . :(
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 11/24/2014 - 07:13 नवीन
:(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floods
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 12/29/2014 - 08:49 नवीन
फोटो सुरेख आहेत . पण भिषण अन सुन्न कर्नारा इतिहास आहे या बागेचा :(
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sat, 01/10/2015 - 21:19 नवीन
जर्मन त्यांच्याकडे झालेल्या हत्या कांडाचे जगभर प्रदर्शन करतात त्याच धर्तीवर जगभर भारताने इंग्रजी साम्राज्याच्या अत्याचारांच्या कहाण्या जगभर दाखविल्या पाहिजे , साम्राज्य शाहीला विरोध अमेरिका व रशियाला ला शांतताप्रिय भारत जगभरात एक पर्याय म्हणून नक्की उभा राहू शकतो पुढील २५ वर्षात
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 01/11/2015 - 07:44 नवीन
साम्राज्य शाहीला विरोध अमेरिका व रशियाला ला शांतताप्रिय भारत जगभरात एक पर्याय म्हणून नक्की उभा राहू शकतो पुढील २५ वर्षात
लैच आशावादी बुवा तुम्ही...अब्दुल कलामांच्या मिशन २०२० चे काय करुन ठेवले ते बघितले ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Sat, 01/10/2015 - 21:19 नवीन
जर्मन त्यांच्याकडे झालेल्या हत्या कांडाचे जगभर प्रदर्शन करतात त्याच धर्तीवर जगभर भारताने इंग्रजी साम्राज्याच्या अत्याचारांच्या कहाण्या जगभर दाखविल्या पाहिजे , साम्राज्य शाहीला विरोध अमेरिका व रशियाला ला शांतताप्रिय भारत जगभरात एक पर्याय म्हणून नक्की उभा राहू शकतो पुढील २५ वर्षात
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा