Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाण्यासारखी...

म — माधुरी विनायक, Mon, 11/24/2014 - 12:05
एकदा मी तुला म्हटलं, तू आहेस पाण्यासारखी... जो रंग टाकावा, तो सामावून घेणारी, रंगाच्याही नकळत रंगासारखी रंगणारी... आज पुन्हा आठवतंय, आज पुन्हा ते पटतंय पण संदर्भ किती वेगळा... पाणीसुद्धा काही वेळा किती कोरडं असतं मिसळू पाहणारं बरंच काही त्याच्यासाठी उपरं असतं... खरंच तू पाण्यासारखी आहेस खरंच, आज पुन्हा पटलं नकळत किती खरं सांगितलं मी नवल? दु:ख मनात दाटलं...

प्रतिक्रिया द्या
1324 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ग
गणेशा Mon, 11/24/2014 - 15:59 नवीन
कविता आवडली.. 'ती' कोण आहे हे स्पष्ट होत नसल्याने कविता जास्त परिनाम कारक वाटली.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 11/24/2014 - 18:50 नवीन
कदचित हा स्वतःशी तटस्थ संवाद असावा का?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/24/2014 - 19:15 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा