अभिनंदन
"कोण तू ? "
या तुझ्या टोकदार प्रश्नानं
तुझ्या माझ्या क्षणाचं
मी मोठ्या कष्टाने बान्धलेलं गाठोडं
टचकन फाटून गेलं,
आणि मला कफल्लक बनवण्यात
तू पुन्हा एकदा यशस्वी झालीस ..
अभिनंदन!!!
💬 प्रतिसाद
(33)
ट
टवाळ कार्टा
Mon, 12/01/2014 - 05:53
नवीन
:(
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Mon, 12/01/2014 - 07:39
नवीन
:)
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 12/01/2014 - 05:54
नवीन
थोडक्यात बरच!!
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Mon, 12/01/2014 - 07:38
नवीन
धन्यवाद .
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 12/01/2014 - 05:55
नवीन
मस्त जमलंय !!
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Mon, 12/01/2014 - 07:24
नवीन
धन्यवाद .
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 12/01/2014 - 05:55
नवीन
किमान शब्दात कमाल!
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Mon, 12/01/2014 - 06:06
नवीन
बोर्डावर टाकलंय का?
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 12/01/2014 - 06:17
नवीन
सुरेख कविता आहे.
उगा खफ म्हणुन टर उडवु नये. दुसरेही लिहु शकतात याची जाण ठेवावी.
टका विडंबन वेगळ टाका.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 12/01/2014 - 06:22
नवीन
यास्सार
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Mon, 12/01/2014 - 07:23
नवीन
धन्यवाद .
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 12/01/2014 - 06:27
नवीन
अपर्णाशी सहमत.चांगली कविता आहे आणि प्रथमच स्वरचित काव्य दिलेलं दिसतंय मिपावर.लगेच टवाळक्या सुरु करण्याची गरज नाही.
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Mon, 12/01/2014 - 07:23
नवीन
धन्यवाद .
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 12/01/2014 - 08:02
नवीन
मुक्तक आवडलं.
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 12/01/2014 - 08:16
नवीन
दमदार!
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 12/01/2014 - 10:05
नवीन
छान लिहिलंय!
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Mon, 12/01/2014 - 12:27
नवीन
आवडल
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 12/01/2014 - 12:40
नवीन
कमीत कमी शब्दांचा वापर करुन छान लिहीलय
आवडल.
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Mon, 12/01/2014 - 12:53
नवीन
खुपच छान आणि अर्थपुर्ण कविता.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 12/01/2014 - 13:23
नवीन
खरंच असं काही झालंय का ? तसं असेल तर तुमच्या भावना मी समजु शकतो ;)
खरे नसेल तरीही कविता उत्तम !!
बाकी आम्हाला कोणीही विचारले "कोण तु " तर आमचे ठरलेले उत्तर असते the name's bond ... james bond james bond :D
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Mon, 12/01/2014 - 15:35
नवीन
काय हे भाऊ,
माझी साधीशी कविता
तुमचा अर्थाचा गोंधळ;)
- Log in or register to post comments
त
तिमा
Mon, 12/01/2014 - 14:52
नवीन
'जिक्र मेरा सुना तो फिर ये कहा
किस दिवानेकी बात करते हो|'
- Log in or register to post comments
म
मारवा
Mon, 12/01/2014 - 15:12
नवीन
आता बोलुन टाकतो
हर एक बात पे कहते हो के तु क्या है ?
तुम्ही बताओ के ये अंदाज-ए-गुफ्तगु क्या है
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 12/02/2014 - 06:03
नवीन
मी लिहिलेल्या शेरातली पहिली ओळ दुरुस्त करतो.
जिक्र मेरा सुना
तो चिढके कहा
किस दिवानेकी बात करते हो|
- Log in or register to post comments
भ
भीडस्त
Mon, 12/08/2014 - 14:45
नवीन
पूछते है वो की ग़ालिब कौन है
कोई बतलाओ के हम बतलाये क्या
- Log in or register to post comments
स
स्वप्नज
Mon, 12/01/2014 - 16:06
नवीन
'अभिनंदन'...
चांगलं हाणलंय... यिव द्याल आजून...
मस्त लिहलीय
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 12/01/2014 - 16:41
नवीन
लिहित राहा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Mon, 12/01/2014 - 22:44
नवीन
झक्कास
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Tue, 12/02/2014 - 05:57
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 12/02/2014 - 09:10
नवीन
'हाबिणंडण' असं म्हणायचं असतंय.
'शिरा पडो' पण चालतंय. :)
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Wed, 12/03/2014 - 03:12
नवीन
खरें हों !रत्नांग्रीच्या मधल्या आळीतले शब्द !:)
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Wed, 12/03/2014 - 03:13
नवीन
धन्यवाद सर्वांनाच !
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 12/06/2014 - 12:06
नवीन
चांगलंय..
- Log in or register to post comments