Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हाबिणंदण

ट — टवाळ कार्टा, Mon, 12/01/2014 - 06:21
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625 "काण्या तू ? वहिनी कुठाय" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ्या पोटाचं मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं टचकन फुटून गेलं, आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. अभिनंदन!!!

प्रतिक्रिया द्या
2802 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ज
जेपी Mon, 12/01/2014 - 06:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Mon, 12/01/2014 - 06:29 नवीन
तरी म्हणालो होतो, " सस्पेंडर वापरा " :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 12/01/2014 - 06:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
प
पाषाणभेद Tue, 12/02/2014 - 05:07 नवीन
प्रश्न पट्याच्या किंवा पँटचा नव्हे हो. नाजूक जागी दुखावलेल्या गेल्याचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
अ
अजया Mon, 12/01/2014 - 06:32 नवीन
अर्रर्,अस्स झालं होय!मग बरोबरच आहे.हबिणंदण =))
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 12/02/2014 - 05:23 नवीन
"जेप्या तू ? माप कुठाय ?" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ टारगट मन मी खफ रिकाम करायच्या विचारांना सुरुंग लावलास आणि मला मवाळ बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. हाबिनंदन! (हलके घेणे)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 12/02/2014 - 05:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 12/05/2014 - 09:51 नवीन
जेप्या.........
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा