Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाटली आणि ग्लास

प — प्रमोद देर्देकर, Mon, 12/01/2014 - 11:22
मी असते बंद कॉर्कने बांधलेली, टेबलावर तोर्‍यात एकटी, तु मात्र मोकळा ढाकळा, पण भाऊबंधांसोबत रांगेतला गडी, मी तुझ्यातच रिक्त होते, कधी स्मॉलने तर कधी लार्जने , तु मात्र उतरतोस दर्दभर्‍या गळ्यात, घुटक्या घुटक्याने, मी असते संपृक्त, विविध रंगाने नटलेली नेहमीच नीट, कधी बर्फ, कधी सोड्याने तु मात्र पचपचीSSत , कधी क्रिस्टील, कधी प्लास्टिक, कधी धातु. काय तुझे नखरे? बॉटम-अपच्या नादात विसरतात तुला सगळे हेच सत्य खरे, हेच सत्य खरे.

प्रतिक्रिया द्या
1835 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
स्वप्नज Mon, 12/01/2014 - 13:19 नवीन
मी पयला.. माझा ग्लास पयला
  • Log in or register to post comments
T
Targat Porga Mon, 12/01/2014 - 13:28 नवीन
डीरेक्ट बाटलीच ;-)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 12/01/2014 - 22:55 नवीन
चला एखादे थंड पेय पिवू या...
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 12/01/2014 - 22:58 नवीन
बाटलीच्या सुद्धा बहीणी असतातच की, एकटी कुठे असते ?
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 12/02/2014 - 04:20 नवीन
बुधवार कविता आठवल्या..
  • Log in or register to post comments
र
राम गुरुवार, 12/04/2014 - 13:11 नवीन
चला बसुयात
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा