मनात आले ते... तसे...
नमस्कार, मिपा वर लिहण्याचा पहिलाच प्रयत्न.
आज सकाळी कार्यालय मध्ये येताना F.M. वरचे गाणे इतके डोक्यात गेले की मनातली गरळ ओकल्याशिवाय चैन पडनार नाही.
F.M. वर गाणे लागले होते अंदर की सीटी मे मारो बम डोले ( कोण रे तो अश्लिल...अश्लिल..बोलत आहे). ह्या गाण्याच्या नक्कि काय शब्दरचना आहेत मला अजुन कळाले नाहि? काय ते गाणे काय ती शब्दरचना? दुसरे गाणे लागले होते मला राग येतो. ते गाणे चालु असताना जर तुम्ही झोपायचा प्रयत्न करत असाल तर हे गाणे नक्की hypnotise करुन तुम्हाला राग येत आहे असे वाटते. असो. अशी गाणी सकाळी कोणाला ऐकाला आवडतात? ऑफीस मध्ये आल्यावर पहिले लतादीदी आणि किशोर कुमार जुगलबंदि ऐकले मग जरा मन शांत झाले.
काल माजी मुख्यमंत्री अंतूले यांचेही निधन झाले. मा. अंतूले यांना विनम्र श्रद्धांजली. मा. अंतूले ह्यांनी रायगड जिल्ह्या करीता भरपुर काहि केले आहे. BATU हे तंत्रशास्त्र विद्यापीठ त्यांच्याच प्रयत्नाने उभे राहीले.
वरती जे काहि लिहले आहे ते मनात आले तसे उतरवले आहे. मिपावर आज पर्यन्त अजगरा सारखा पडीक होतो, प्रथमच काहितरी हालचाल केली आहे तरी ....
फक फक इंजन बोल रहा हैम्हणजे काय रे भाऊ? जे काहि लिहले आहे ते मनात आले तसे उतरवले आहे. ;)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)