टेक्श्चर व — वेल्लाभट, गुरुवार, 12/04/2014 - 12:54 कापडाच्या दुकानात एक कापड आवडलं पण घेतलं नाही दुकानदाराला सांगितलं धागा छान आहे रंग उत्तम आहे नक्षीही सुरेख आहे फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही नंतर विचार केला, तेंव्हा काही माणसं डोळ्यासमोर तरळली; त्यांचही असंच आहे.... प्रतिक्रिया द्या 2187 वाचन 💬 प्रतिसाद (8) भ भाग्यश्री कुलकर्णी गुरुवार, 12/04/2014 - 17:57 नवीन सहीये.पटलं Log in or register to post comments ख खटपट्या गुरुवार, 12/04/2014 - 21:44 नवीन क्या बात !!! Log in or register to post comments च चुकलामाकला Fri, 12/05/2014 - 05:24 नवीन वा!मुक्तक आवडले ! Log in or register to post comments म मदनबाण Fri, 12/05/2014 - 11:00 नवीन वाह्ह... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;) Log in or register to post comments म माम्लेदारचा पन्खा Fri, 12/05/2014 - 11:56 नवीन काय बोललात....वैश्विक सत्य ! Log in or register to post comments म मित्रहो Fri, 12/05/2014 - 15:49 नवीन छान शतप्रतिशत सहमत Log in or register to post comments स स्पा Fri, 12/05/2014 - 15:58 नवीन कुल Log in or register to post comments ह होकाका Sat, 12/06/2014 - 14:42 नवीन Jallaa, kaay kallaa naay Log in or register to post comments
म मदनबाण Fri, 12/05/2014 - 11:00 नवीन वाह्ह... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;) Log in or register to post comments
म माम्लेदारचा पन्खा Fri, 12/05/2014 - 11:56 नवीन काय बोललात....वैश्विक सत्य ! Log in or register to post comments
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)