Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दाभोळ जेटीवर कोकण क्रुज फेस्टीवलचे आयोजन

म
मंदार कात्रे
Fri, 12/05/2014 - 07:23
💬 3
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ फेरीबोट जेटीवर २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘कोकण क्रुज फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील क्रुज संस्कृती कोकणच्या भूमिवर अनुभवण्याची संधी दाभोळ क्रुजवर मिळणार आहे. या महोत्सवात ५० मिनिटांचा भरगच्च कार्यक्रम सादर केला जाणार असून, यामध्ये गोवन फोक डान्स, पोर्तुगीज डान्स, कोळीडान्स, मराठमोळी लावणी तसेच बच्चे कंपनीकरीता खास डान्सचे आयोजन करण्यात आले आहे. ferry

प्रतिक्रिया द्या
4064 वाचन

💬 प्रतिसाद (3)
आ
आयुर्हित Fri, 12/05/2014 - 08:34 नवीन
५० मिनिटांचा कार्यक्रम जसा गोव्यातल्या बोटीवर असतो कि तसा! पण आता हे महाराष्ट्रात होणार आहे, हे एक चांगले आहे. दाभोळ येथील चांगली हॉटेल्स कुठली हा प्रश्न आहे. अर्थात दापोलीवरून जाणे असल्यासहि शक्य होईल. पण फक्त पिणाऱ्यांना न पिता गाडी चालवावी लागेल.
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग Fri, 12/05/2014 - 10:57 नवीन
सविस्तारात कळेल काय
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Fri, 12/05/2014 - 12:49 नवीन
क्रुझचे वेळापत्रक : २५ ते ३१ डिसेंबर २०१४ १ ली फेरी : ६ - ६.५० २ री फेरी : ७ - ७.५० ३ री फेरी : ८ - ८.५० ४ थी फेरी : ९ - ९.५० ५ वी फेरी : १० - १०.५० ठिकाण : दाभोळ फेरीबोट जेटी (दापोली), चिपळूण व दापोली पासून तासाच्या अंतरावर पुणे ते दाभोळ : २०० किमी. पनवेल ते दाभोळ : २०८ किमी. बुकींग संपर्क : चव्हाण ईलेक्ट्रॉनिक्स - +९१ ९१३० ३०० ४०१, +९१ ७०८३ १०९ २०१ त.टी. (डिसक्लेमर) : सदर माहीती फक्त र.टा. मधील जाहिरातीनुसार...अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.(वैयक्तिक जबाबदारी वर..) कदाचित क्रुझ सुद्धा ते पांढरवाल आहे.. वरील चित्रामधील जहाज हे माणसे, माल आणि गाड्यावाहू जहाज आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा