Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देव भूमी ........भाग-०४

म
मॅक
Mon, 12/08/2014 - 11:40
💬 19
देव भूमी- भाग-०४ केरळ मधील आणखी काही फोटो........ प्रचि--- ३८ प्रचि--- ३९ प्रचि--- ४० प्रचि--- ४१ प्रचि--- ४२ प्रचि--- ४३ प्रचि--- ४४ प्रचि--- ४५ प्रचि--- ४६ प्रचि--- ४७ प्रचि--- ४८ प्रचि--- ४९ प्रचि--- ५० प्रचि--- ५१ प्रचि--- ५२ प्रचि--- ५३ प्रचि--- ५४ प्रचि--- ५५ प्रचि--- ५६

Book traversal links for देव भूमी ........भाग-०४

  • ‹ देव भूमी ........भाग-०३
  • Up

प्रतिक्रिया द्या
7908 वाचन

💬 प्रतिसाद (19)
द
दिपक.कुवेत Mon, 12/08/2014 - 14:25 नवीन
खुप सुंदर आलेत. तुमचं फोटो काढण्याचं कसब चांगल आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/08/2014 - 15:06 नवीन
व्वाह....! समांतरः- किती ते हत्ती? ;) हिते मि.पा.वर पण १ हत्ती आहे! Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 12/09/2014 - 09:45 नवीन
बुवा तुम्हाला हल्ली स्वप्नं वगैरे पडतात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/08/2014 - 15:20 नवीन
सुंदर मालिका आणि फोटो. तुमच्या दुसर्‍या प्रवासांतील अनुभवही असेच मिपाकरांबरोबर वाटून घ्या.
  • Log in or register to post comments
स
सखी Mon, 12/08/2014 - 15:32 नवीन
सुरेख फोटो, मालिका. या भागातला सहावा फोटो हस्तीदंताचा नसावा...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 12/09/2014 - 08:10 नवीन
मस्त ट्रीप झाली तुमची .. आवडली.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Tue, 12/09/2014 - 14:39 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 12/09/2014 - 15:34 नवीन
जिवंत हत्तींचे ही काही फोटो काढले असतील तर टाका . तिथे मंदिरांमध्ये खुप हत्ती असतात . दिलसे मध्ये जिया जले गाण्यात कुर्वारी किडिये अशा काहीतरी बोलांवर जिथे शाहरुख खान हातात तलवार घेउन नाचतो तिथले हत्ती .
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 12/09/2014 - 21:55 नवीन
आवडले... एकोळी का होईना पण थोडे वर्णन प्रत्येक फोटोसाठी दिले असतेत तर फार उत्तम झाले असते.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 12/10/2014 - 10:23 नवीन
प्रचि ४० व ५३ भारी आहेत ! क्लास !
  • Log in or register to post comments
म
मॅक Wed, 12/10/2014 - 10:24 नवीन
...या भागातला सहावा फोटो हस्तीदंताचा नसावा...))))नक्की नाही..नाहीतर 'टाकला नसता... ....तिथे मंदिरांमध्ये खुप हत्ती असतात:---))))) एकही पाहाला मिळाला नाही... सर्वाचे खूप-खूप धन्यवाद..... आभारी आहे...अशिच कृपा असुदया...
  • Log in or register to post comments
न
निलीमा Fri, 12/12/2014 - 08:05 नवीन
झकास फोटो ! तिकडे कोलंबी लोनच पण छानच भेटत...
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 12/12/2014 - 11:57 नवीन
मस्त फोटो!!
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Mon, 12/15/2014 - 19:50 नवीन
एकापेक्षा एक सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments
ह
हुकुमीएक्का Mon, 12/15/2014 - 20:43 नवीन
सर्व फोटो सुंदर आहेत. प्रचि- ५१ आणि ३८ जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 12/16/2014 - 12:10 नवीन
झक्कासच
  • Log in or register to post comments
न
निलेश महामुनी गुरुवार, 01/01/2015 - 11:03 नवीन
सर्व मिपावासीयांना नमस्कार! मी नविनच मिपावासी झालो आहे,सांभाळून घ्या! प्रचि क्र.४७ ची ओळख कोणी सांगेल काय? मला त्या फुलाचे रोपटे हवे आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/01/2015 - 15:09 नवीन
हत्ती ? गुरुवायुर देऊळ त्रिशुरपासून तीसेक किमी अंतरावर आहे. त्रिशुरपुरम उत्सवाच्यावेळी (तारखा गुगलून मिळतील)हत्ती सजवून आणतात. तो संपूर्ण कार्यक्रम मलयाळम टिव्ही चानेलवर लाइव असतो. एरवी हे सर्व हत्ती एका जवळच्या गावात असतात तिथे पाहता येतात. उत्सवाच्यावेळी गर्दी फार असते.आणखी दोनतीन देवळांत असेच आहे परंतू टुअरवाले देवळे गाळतात आणि कमिशनच्या गोष्टीच दाखवतात.स्वतंत्र जावे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/02/2015 - 07:40 नवीन
मस्तच ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats up
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा