धुकं
धुक्यात उमटली
चित्रे काही
त्यास समजलो
जीवन नाती.
धुक्यातली नाती
धुक्यात विरली
जीवन यात्री
उदास एकाकी.
💬 प्रतिसाद
(6)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 12/16/2014 - 15:31
नवीन
छान
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Tue, 12/16/2014 - 15:37
नवीन
सेंटी झालात काका!
- Log in or register to post comments
Y
Yash
Tue, 12/16/2014 - 18:10
नवीन
छान आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 12/16/2014 - 18:37
नवीन
.................
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Wed, 12/17/2014 - 02:53
नवीन
छान !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 12/17/2014 - 03:53
नवीन
छान गुलाबी थंडी पडली आहे...
मस्त खा, प्या, मजा करा...
बाकी, कविता मस्तच
- Log in or register to post comments