एsssssssss...कटा..,चला सुटाsssssssssssss
मूळ पीठ.. + आंम्ही(...ह्ही ह्ही!!! ) = जिल्बी! =))
बघतो आहे वाट ,कधी तरी शब्द-येईल,
आणलाच..!असाच..!बळंच..!,तरी..कविता कशी-होईल...?
शब्दांचे ते डोंगर,अन् माझिया हतातील गदा,
जुळणार्या ओळी पाहून ,यमके -पाडिन बदाबदा...
तिच जागा=घोड्यांची पागा... शब्दाला शब्द जमला,
"पडली नजर-की केला "वार" , यावर विश्वास बसला...
एक वरीस झालं.., तरी.. कविता नीट-होत नाही,
ज्जोरा...त उबळ आली तरी, भस्सकन उलटी होत नाही..
सरली ह्यातच दोन वर्षे, आता तरी-व्हावी,
किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी? :p
मग विचार केला आपण,ओळिं'ची टोके जुळवू,
आहे प्रतिभा म्हणून येण्यापेक्षा, ह्यातच गरज-बोळवू...
एक छान कविता 'अशी', मासिकात-नेउन दिली,
संपादकांनी प्रथम-दर्शनीच,ती फाडून फेकून दिली... (तिच्यायची &^$# त्यांच्या! ) =))
कळ-निघून गेली..अन्,शब्दांना अंधारी आली,
लाख्खो कवितांची स्वप्नं,नुसती यमकातच विखुरली...
प्रतिभा वगैरे खोटी असते, माझाच-प्रयत्न खरा..
नाहि काहि जमलं तरी मी, यमकांपाशिच बरा !!
💬 प्रतिसाद
(49)
स
सूड
गुरुवार, 12/18/2014 - 14:05
नवीन
सोळावं वरीस धोक्याचं च्या चालीवर पर्फेक्ट गाता येतेय.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 12/18/2014 - 14:09
नवीन
=))
अगागागागा.
जुने आत्मूस परत भेटल्यासारखे वाटले.
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 12/18/2014 - 14:11
नवीन
दुसरी लिंक गंडली आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 12/18/2014 - 14:12
नवीन
ती कविता आठवली की अजूनही डोळे पाणावतात.
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 12/18/2014 - 14:17
नवीन
लिंक च्या नादात कविता बद्दल राहिल.
=))
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 12/18/2014 - 15:10
नवीन
=))
बाकी ते 'ह'तातील वाचून डोळे पाणावल्या गेले आहे. ;)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/18/2014 - 15:19
नवीन
करा ना मग बदल! :-\
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 12/18/2014 - 15:24
नवीन
'अ'ता राहू दया ते.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/18/2014 - 15:30
नवीन
छे, छे ! तो 'सिग्नेचर' शब्द काढून टाकला तर कवितेतला बुवा'रस कमी होईल ना ? ;)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/18/2014 - 15:16
नवीन
Khuni panja हा काव्यरस सर्वाजास्त फिट्ट बसतो आहे या कवितेला +D
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/18/2014 - 15:20
नवीन
ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =))
- Log in or register to post comments
य
यसवायजी
गुरुवार, 12/18/2014 - 15:18
नवीन
यमके -पाडिन बदाबदा... :))
पाडलीत हां.. अगदी बराब्बर पाडलीत..
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 12/18/2014 - 16:20
नवीन
बुआबाजीला ऊत आलाय नुस्ता =))
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 12/18/2014 - 16:44
नवीन
ऊत 'अ'लाय असं म्हणायचं असतं. ;)
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 12/18/2014 - 17:01
नवीन
टिपीकल पुणोकर कंपुचा धागा झालाय.. (*biggrin* )
तु माझी खाजव मी तुझी खाजवतो(पाठ हो)
- Log in or register to post comments
य
यसवायजी
गुरुवार, 12/18/2014 - 17:23
नवीन
'अ'व्वाज्ज्ज कुण्णाच्चा????
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 12/18/2014 - 20:26
नवीन
बुवांची मांडी घालून पळते तर तुझी का जळते? *lol*
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/18/2014 - 20:46
नवीन
=)) .. =)) .. =))
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 12/19/2014 - 01:50
नवीन
*ROFL*
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 12/19/2014 - 05:13
नवीन
तरी नाही कळते!
आता आम्ही पळते!!
*mosking* *JOKINGLY* 8P 8p
"बुवा" जमली का यमक्-बुंदी म्हणजे कवीतेचा "लाडू" बांधायला घेऊ !!!
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
गुरुवार, 12/18/2014 - 17:31
नवीन
यमके गुरुजी!
=))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/18/2014 - 19:24
नवीन
अगं दुत्त दुत्त आ..नन्दिता, मी विडंबना पुरताच यमकारी.. :-/ हे बघ की!!!!!!!!! =))
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 12/18/2014 - 18:00
नवीन
मरगळलेल्या मिपाला नवसंजीवनी मिळालेली हाये. या कविथेच्या निमीत्ताने....
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 12/18/2014 - 22:14
नवीन
उत्तम
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 12/19/2014 - 03:08
नवीन
*lol*
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Fri, 12/19/2014 - 04:52
नवीन
:)
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 12/19/2014 - 05:20
नवीन
शारंगधर कवितासारक वटि घेतलेली दिसतेय
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Fri, 12/19/2014 - 05:40
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 12/19/2014 - 05:43
नवीन
त्यांचे एक मित्र त्यांना अधून मधून शुक्लकाष्ठसारक वटी देत असतात. बुवांवर कधीतरी त्या वटीचा परीणां होतो आणि अशी कविता पडते.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 12/19/2014 - 07:09
नवीन
=)) अरे हल्कतांनो ह्ये इडंबन आहे रेssssss! :P
मी स्व तंत्र पाडलेली जिलबी नाही! =)) :P
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 12/19/2014 - 07:59
नवीन
दुत्त दुत्त अतमा.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 12/19/2014 - 07:53
नवीन
ही कविता कोणे?
"बघतो आहे वाट" हे पहिले शब्द वाचून दचकले होते. आता प्रत्ययकारी वास्तवदर्षी कविता आहे का काय म्हणून! पण नाही. हे वेगळंच प्रकर्ण निघालं!!
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 12/19/2014 - 09:59
नवीन
=))
- Log in or register to post comments
ग
गौरी लेले
Fri, 12/19/2014 - 09:07
नवीन
सुरेख विडंबन अत्रुप्त आत्मा जी !
=)))
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 12/19/2014 - 09:43
नवीन
अत्रुप्त 'अ'त्मा म्हणायचं लेलेकाकू!!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 12/19/2014 - 09:47
नवीन
हलकट सूड
करंट आत्मा
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Fri, 12/19/2014 - 10:18
नवीन
यमके पडती बदाबदा !
अन स्मायल्या हसती खदाखदा !!
तांब्याचे भोक बुजवा आधी !
मग नको ती जिलबी पडणार नाही !!
धौती चुर्णाने काम भागेल !
आतडी मग पिळवटणार नाही !!
अत्म्याचे शिष्यगणांपैकी एक (पम्या)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 12/19/2014 - 10:20
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 12/19/2014 - 10:28
नवीन
=))
- Log in or register to post comments
ह
होकाका
Fri, 12/19/2014 - 10:38
नवीन
आत्मुबा स्मायलीवाले... खूपच मस्त जम्लीये जिलबी.
फक्त एक सांगा, इथून तुमचा कुठचा डूआयडी बाहेर डोकावतोय का?
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Fri, 12/19/2014 - 10:42
नवीन
कधी बसणार चावी?>>>> हे पहा की!
अहो त्यांची चावी बसु द्या आधी मग तुम्हाला सगळं सांगतील ते.
कल्जी क्रु नये.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 12/19/2014 - 12:42
नवीन
@स्पा
शारंगधर कवितासारक वटि घेतलेली दिसतेय>> आलास का हलकटा
(त्या निमित्तानी तरी! :-/ )
ये ये.. हा घे प्रसाद!
स्पा
=====================================
@पैसा
हे वेगळंच प्रकर्ण निघालं!! >> :-/ दु..दु..दु..दु..दु..दु.. :-/
=========================================
@अत्म्याचे शिष्यगणांपैकी एक (पम्या) >>>
थांब हं पंम्मू,तुला देतो एक लाडू धम्मू!
==============================================
@होकाका
फक्त एक सांगा, इथून तुमचा कुठचा डूआयडी बाहेर डोकावतोय का?>> णाही..हो णाही!
माझा डूआयडी बाहेर डोकावत नसून्,आपलाच मूळ आयडी नको तिकडे
पहातोय!
==========================================
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Fri, 12/19/2014 - 14:54
नवीन
णको नको हो गुर्जी असा अत्याचार करु. आधी एखादी जिल्बी तर पचु दे मला मग लाडुचं बघु .
स्वगतः- हे काय मस्त मस्तानी पळाली वाटतं... :)))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 12/19/2014 - 15:09
नवीन
@ हे काय मस्त मस्तानी पळाली वाटतं... >>> =))))))
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 12/21/2014 - 04:20
नवीन
मस्त कविता आवडली
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 12/21/2014 - 07:11
नवीन
याग्दा येक भडजी
जिल्बी पाडाय ग्याला
बेसन खपला म्हनून
तसाच परत आला
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 12/24/2014 - 11:31
नवीन
याग्दा येक भडजी
जिल्बी पाडाय ग्याला
बेसन खपला म्हनून
तसाच परत आला
बेसन नाय ओ गावडेजी " मैदा "
बाकि बुवा
किती वर्ष जिल्ब्या टाकतोय्,कधी बसणार चावी?
आत्म्यानी फिकर करु नये जे मनी येइल ते लिहावे बाकी सम्जुन घ्यायला आम्ही आहोच्च :p
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 12/24/2014 - 14:33
नवीन
@लिहावे बाकी सम्जुन घ्यायला आम्ही आहोच्च >>> =)) अच् क्काय जिल्बुचा!!! थांब... आता तूझ्यावरच १ जिलबी पाडतो!! :P
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 12/16/2015 - 12:18
नवीन
फार दिवस झाले अस काही आल..(झाल) नाही..
- Log in or register to post comments