Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाइक कुठली घेवू?

म
मुक्त विहारि
Sat, 12/20/2014 - 07:17
🗣 71 प्रतिसाद
मुलाला नविन बाइक घेवून द्यायची आहे. मला त्यातले काही समजत नाही. त्यामुळे नेहमी प्रमाणे "कठीण समय येता, मिपाकर मदत करतात" हा अनुभव असल्याने, विचारणा करत आहे. बजेट : ७० ते ८० हजार वापरण्याचा कालावधी : जास्तीत जास्त ५ वर्षे. मायलेज : जितके जास्त तितके उत्तम रोजचा प्रवास : जास्तीत जास्त १०-१५ किमी. सलग ५-६ किमी. वापरणार : आकुर्डी (पुणे) शक्यतो सेकंड हँड नको आहे, पण कुणा मिपाकराची असली तर नक्कीच प्राधान्य.

प्रतिक्रिया द्या
28165 वाचन

💬 प्रतिसाद (71)
ट
टवाळ कार्टा Mon, 12/22/2014 - 09:25 नवीन
+१११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 12/22/2014 - 12:28 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
श्रीरंग_जोशी Mon, 12/22/2014 - 14:22 नवीन
पहिली गाडी (युनिकॉर्न) २३व्या वर्षी घेतलेला... --(अनुभवी) रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
म
मदनबाण Mon, 12/22/2014 - 06:39 नवीन
मुलाचा कल पल्सरकडे आहे. असणारच ! कारण पल्सरचा फिलच तसा आहे ! ;) आणि परफॉर्मन्स सुद्धा. २०० सीसी बाईक ३०-३५ च्या पुढे अ‍ॅव्हरेज देणार नाही हे मात्र लक्षात असुध्या. रिसेल व्हॅलू होंडाला अधीक आहे...मात्र सध्या मुलांचा कल हा पल्सर आणि यामाहाच्या एफझी आणि त्या श्रेणीतल्या बाईक कडेच असलेला दिसतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments
य
योगेश पाडेकर Mon, 12/22/2014 - 07:44 नवीन
दिसायलाही छान आणि पळायलाही...
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 12/22/2014 - 10:56 नवीन
बजाज डिस्कवर१२५ टी १ वर्षापासुन वापरतोय. ६०+ अ‍ॅव्हरेज मिळतेय. साधारण १ रुपया किलोमीटर (सध्याच्या भावाने) त्या आधी १२ वर्षे ४एस चँपियन वापरलीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश पाडेकर
त
तुषार काळभोर Mon, 12/22/2014 - 13:21 नवीन
की तुम्ही डीझेलवर गाडी नाही चालवत? ७२-७३ रु प्रती लिटर पेट्रोलचा भाव आहे. ६०-६२च्या अ‍ॅवरेजने अंदाजे १.२०रु/किमी इंधनाचा खर्च होईल. (हलके घ्या.इथे २०% फरक आहे. वरती १०%च्या फरकाने ड्रीम युगा/निओ या १००सीसी क्याटेगरीतल्या नसल्याचा दाखला तुम्ही दिला होता, म्हणून फक्त....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
य
योगेश पाडेकर Tue, 12/23/2014 - 06:45 नवीन
डिसकवर ऑ़़के आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ब
बॅटमॅन Mon, 12/22/2014 - 07:48 नवीन
पल्सर वैग्रे देखावाच जास्ती आहे. पर्फॉर्मन्स जबर्‍या पाहिजे तर आमची एकशृंगिणी अर्थात युनिकॉर्नच सर्वांत बेष्ट.
  • Log in or register to post comments
उ
उपास Mon, 12/22/2014 - 07:58 नवीन
गेले चार एक वर्ष वापरतोय.. ऐसपैस.. लांबसडक.. उंच असेल मुलगा तर मस्तच.. सगळ्याच बाबतीत उत्तम.. (फक्त एकच उणीव.. सीट जास्तच मोठी आहे.. चिकटून बसणे अवघड.. ) ;) चालवून पाहायची असेल तर व्यनि करुन केव्हाही पाषाण/ बाणेरला या.. सेकंडहँड अगदी ओळखीच्यात असल्याशिवाय घेऊ नका (अपघात असल्याशिवाय शक्यतो कुणी युनिकॉर्न विकत नाही असा अनुभव) पण एखादा ऑनसाईटला जात असेल असा मिळाला तर आयटी कंपन्यांच्या नोटीसबोर्डवर बघता येईल.. काळीभोर किंवा चंदेरी रंगातली (चांदी) युनिकॉर्न लयी भारी.. - चांदीच्या प्रेमातला (उपास)
  • Log in or register to post comments
ब
बापू नारू Mon, 12/22/2014 - 08:10 नवीन
Avenger नको , Average ३०-३५ आणि maintenance जास्त आहे.. गाडी सामान्यांना न परवडणारी आहे..
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 12/22/2014 - 08:54 नवीन
१५० सीसी सेगमेंट - ७० - ८० ,००० १. युनिकॉर्न २. सीबीझी अक्सट्रीम ३. सुझुकी गी एस आर ४. यामाहा एस झेड ५. पल्सर ६.अपाचे १६० --------------------- १८० ते २२५ सीसी १. करीझ्मा ( नवीन लूक बर्याच जणांना आवडला नाहिये , पण इंजिनच्या बाबतीत अजुनही करीझ्मा) ..९०,०००-९५००० २. पल्सर २२० - ९०,००० ३. पल्सर २०० एन एस - थेरॉटॅकली खुप चांगली पण टीम बीएचपी, एक्स बीच्पी कडून आणी इतर चालवणर्‍यांकडून ठीक ठीक असेच रीव्यू आहेत. जास्त फायबरचा वापर आणि हाय मेंतनन्न्स ! ४. अपाचे १८० . : कमी उंची हा मोठा ड्रॉबॅक आहे ५. पल्सर १८० : मस्त गाडी पण आता जुनी मॉडेल , कॉमन वाटते म्हणून बरेच जण टाळतात. ०------------------------------------------------------------------------------०
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 12/22/2014 - 10:28 नवीन
जेपी म्हणाल्याप्रमाणे होन्डा शाईन.... नो नॉनसेन्स. किंवा योगेश म्हणाल्याप्रमाणे बजाज डिस्कवर.... पुन्हा नो नॉनसेन्स. सेन्सिबल नॉनसेन्स हवा असेल तर टिव्हीएस अपाची/चे काय म्हणतात ते. किंवा पल्सर अथवा युनिकॉर्न. बाकी सुझुकी जीएस१५०, जिक्सर, यामाहा एफझी वगैरे आहेत. जिसकी जैसी पसंद !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 12/22/2014 - 10:33 नवीन
आणखी एक सत्यनारायण /उद्यापन होणार असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Mon, 12/22/2014 - 11:00 नवीन
बजाजची घ्यावीस. (जाड चष्मा असल्याने बाईक मधला 'क' चुकुन वाचयचा राहिला."रोजचा प्रवास'वाचल्याने मग कळले).
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 12/22/2014 - 11:04 नवीन
चायला "विषय" कुठल्या कुठे घेउन गेला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
मदनबाण Mon, 12/22/2014 - 11:07 नवीन
जाड चष्मा असल्याने बाईक मधला 'क' चुकुन वाचयचा राहिला."रोजचा प्रवास'वाचल्याने मग कळले हो का.... तो पर्यंत माई तुमचा पल्स रेट सुद्धा वाढला असेल नै ? :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 12/22/2014 - 12:30 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सातबारा Mon, 12/22/2014 - 12:35 नवीन
१५० सीसी युनिकॉर्न चेच इंजिन, फक्त डबल शॉकॉब्स्रर्बर ची, पॉवर इ. टकाटक. फारशी प्रचलित नाही म्हणून कोणाला माहीत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाहुली Fri, 02/13/2015 - 11:04 नवीन
सायकलची माहिती असलेला धागा कोनता ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/13/2015 - 11:09 नवीन
http://www.misalpav.com/node/28858 http://www.misalpav.com/node/28803
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाहुली
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा