मन
आज मनाचा काही कळतच नाही,
मनाचा मनाला काही पत्ताच नाही,
का असं होतं काही केल्या उमगतच नाही,
पण आज मन कुठे रमतच नाही!!!!
💬 प्रतिसाद
(5)
स
स्वप्नज
Sun, 12/21/2014 - 03:18
नवीन
खुप थंडी आहे आज. त्यात भर म्हणून भारत कसोटी सामना देखील हरला. मला तर वाटतेय की अर्थव्यवस्था धोक्यात आहे.
- Log in or register to post comments
Y
Yash
Mon, 12/22/2014 - 15:01
नवीन
छान आहे. लिहित रहा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 12/22/2014 - 15:10
नवीन
ह्याच विषयावरून लीलाधराने केलेली एक उत्कृष्ट कविता आठवली.
http://www.misalpav.com/node/19545
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 12/23/2014 - 09:47
नवीन
या मिपावर !!!!
- Log in or register to post comments
ग
गुलजार
Tue, 12/23/2014 - 10:47
नवीन
असं एक तर प्रेमात पडलं तर होतं किंवा आवडत्या व्यक्तीला मिस करत असेल तर.................
- Log in or register to post comments