Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओळखा पाहू ?

व — विवेकपटाईत, गुरुवार, 12/25/2014 - 13:27
टक्कल डोक्याला चष्मा डोळ्यांना बाळ माझा होईना मोठा. जिथे जातो तिथे पडतो आधार ताईचा वाटतो घ्यावा. मी कोण?

प्रतिक्रिया द्या
3486 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/25/2014 - 13:33 नवीन
पप्पू ;)
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 12/26/2014 - 05:00 नवीन
भरघोस केस शिवाय दाढी हिंदीचा तर किसच पाडी ओळखा पाहू कोण ?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 12/26/2014 - 05:22 नवीन
रामदास आठवले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
च
चुकलामाकला Fri, 12/26/2014 - 06:06 नवीन
पुतण्या आहे मी मराठी टोल बूथ फोडून टाकी आपटलो सडकून जरी मी नाक आहे अजून बाकी
  • Log in or register to post comments
य
योगेश पाडेकर Wed, 12/31/2014 - 10:02 नवीन
चुलतराज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
च
चुकलामाकला Fri, 12/26/2014 - 06:13 नवीन
खा खा खातो पी पी पितो वरून लोका धमकी देतो पाउस असतो किंवा नसतो पण मी माझी तळी भरतो
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/26/2014 - 11:28 नवीन
१. अफजलच्या सैन्याशी लढलो तोंडावरती दणकन पडलो रुमाल हाती बांधून गेलो तरीही म्हणतो मीच जिंकलो २. मी एक शिनीयर, मला मान द्याना आषाढी पुजेला, मला बोलवाना,
  • Log in or register to post comments
य
योगेश पाडेकर Wed, 12/31/2014 - 10:04 नवीन
१. उदोजी २. नाथाबाबा खडसे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नाखु Wed, 12/31/2014 - 10:52 नवीन
माझेच मला म्हणती राजे जाणते || नीट मोजून (आतल्या खोलीत) आण ते! तुझ्यामुळे धरणात पाणी येणार नाही !! म्हणूनच मी तुला (सभेला) नेणार नाही !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/31/2014 - 11:09 नवीन
जाणता फ्रॅक्चर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा