Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कसं जमतं तुला

स — सुचेता, Mon, 12/29/2014 - 16:00
कसं जमतं तुला, मनाला आवरणं? किती सहज, हे तुझ असं विचारणं? उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला? की सगळचं हे सहज शक्य होतय मला? थोपवताना भावना घामाघूम जीव आपला तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला? फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ लपवताना थरथर, मन उघडं पडावं जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं

प्रतिक्रिया द्या
4798 वाचन

💬 प्रतिसाद (19)
स
सखी Mon, 12/29/2014 - 16:49 नवीन
छान लिहीली आहे.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Mon, 12/29/2014 - 16:51 नवीन
लि हीत र हा.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 12/29/2014 - 17:21 नवीन
खूप छान !!
  • Log in or register to post comments
Y
Yash Mon, 12/29/2014 - 17:59 नवीन
छान आहे. प्रेमभंग वगैरे असा काही तरी प्रकार दिसतोय.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 12/29/2014 - 18:47 नवीन
मिपावर पुन्हा नव्याने लिहिते झाल्याबद्दल स्वागत! छान कविता! अजून येऊ द्या!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 12/29/2014 - 18:49 नवीन
सुचेता तै...मिपावर तुमचे स्वागत माझ्याकडून हा एक नजराणा :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 12/29/2014 - 19:01 नवीन
कविता छान आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 12/29/2014 - 22:46 नवीन
सुरेख आहे कविता! आवडली.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 12/30/2014 - 00:59 नवीन
वाळवंटात हिरवळ ,दंग्यात शांतरस संभाळणं कसं जमतं ?
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 12/30/2014 - 05:03 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 12/30/2014 - 06:02 नवीन
समंजस कविता :)
  • Log in or register to post comments
स
सुचेता Tue, 12/30/2014 - 08:31 नवीन
पैसा ताई ने म्हणल्या प्रमाणे पुन्हा लिह्न्याचा प्रयत्न कर्तेय. यश, प्रेमभंग वगैरे असा काही तरी प्रकार दिसतोय, या साठी शेवटच्या ओळी वाचुन पहा. पुनरेकवार सर्व प्रतिसादकर्ते व वाचन्मात्रांचे आभार सुचेता
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 12/30/2014 - 09:08 नवीन
मस्त सुचेता, छान कविता
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/30/2014 - 09:10 नवीन
आवडेश...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. Bond Sentiment Is Worst Since Disastrous ’09 The U.S. Debt Continues To Climb
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 12/30/2014 - 10:58 नवीन
लिहित रहा गं.आता थांबु नको.छान जमलीये कविता.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 12/30/2014 - 12:12 नवीन
आवडली. हाल ही में शादी हुई एक नवविवाहीता के अंतर्मन की भावनाओंको बडी खुबसुरती के साथ पेश किया गया है असं काहीसं ;)
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Tue, 12/30/2014 - 12:19 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
M
Maharani Tue, 12/30/2014 - 14:43 नवीन
छानच... लिहीत रहा...
  • Log in or register to post comments
इ
इशा१२३ Wed, 12/31/2014 - 13:56 नवीन
सुचेता छान कविता..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा