Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तो.....

ट — टवाळ कार्टा, Wed, 12/31/2014 - 09:51
त्या लीलाधराची मापी मागून :) पेर्णा - http://www.misalpav.com/node/19709 ------------------------------------------------------------------------- तो..... तो आहे नाना, तो आहे स्टिंकर, तो ना"ही" तैश अन् तो नाही माइ, पण तरीही त्याची मिपावर असते मात्र जिल्बी..... :D अशी हि तुम्हा आम्हा सर्वांना पिडणारी भंगार डबा बाटली.............. लेख कुठलाही असो त्याचा हाच आहे वसा, कारण त्याला लागत नाही, तो ठसवतो रिकाम्या डोक्याचा ठसा, असा तो तुम्हा आम्हा मिपाकरांचा सडका भंगार डबा बाटली....कारण तो नाही मिपाकरांना ऐकी........... भंगार डबा बाटली भंगार डबा बाटली, टाके जिल्बी भल्ती सल्ती भंगार डबा बाटली! (चालः एक झोका एक झोका चूके काळजाचा ठोका)

प्रतिक्रिया द्या
2625 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मुक्त विहारि Wed, 12/31/2014 - 10:50 नवीन
जमतंय..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 12/31/2014 - 11:00 नवीन
माई मोड ऑन>> ए टवाळा, आमचे "हे" आत्ताच घरातल्या लाकडी पाळण्यावर बसुन हे गीत { एक झोका चूके काळजाचा } गुणगुणत माझ्याकडे पाहत होते... आता हे काय वयं आहे का झोके घ्यायचे? म्हणते मी ! माई मोड ऑफ>> *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 12/31/2014 - 11:46 नवीन
नशीब या वयात माईंच्या "ह्यांनी" पाळणा "हलवायची" गोष्ट नाही केली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 12/31/2014 - 12:16 नवीन
हॅहॅहॅ... बादवे मल वर्ति झोपाळा म्हनय्चे होते चुकुन पल्न झला... *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Make in India: PM Narendra Modi approves action plan for ease of doing business Make in India gets defence sector spurt as BHEL takes up submarine project Brent falls towards $57 as demand concerns outweigh supply disruptions US opening of oil export tap widens battle for global market
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 12/31/2014 - 14:09 नवीन
=)) अग्ग्गागगगगगगागगग!!! माई मोड ऑन> अरे टवाळ्या हल्लाय का रे आमच्या सहा डु-आयडींनंतर पाळणा? आमच्या ह्यांनी आयडी प्लॅनिंग केल्यापासुन हे अस्सं व्हायला लागलय हल्ली... माई मोड ऑफ्फ..!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा