Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

समज..!

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 01/02/2015 - 13:40
एक..,दोन.. फुल्ल.. :- एक हाफ.. =========================== ट.क्यानी नेला तांब्या अन्,कुंथुनं जिलबी-केली. विडंबन जमले- नाही आणि बोंबाबोंबंही झाली. ना तालं नसे ना छंद ना रचने'चा सं-बंध. शब्दातं गंडला सांधा पिशविचा तुटला बंद भाषेसं अशी-ठेवावी? रचनेची कशीहि-व्हावी! वैतागून स्व'रचनेची मगं कचकून हो मारावी! तुज नित्य कुंथणे आहे कुणी बोलो काहि पाठी! रचनेवर ताबा येता तुजं सहजी येइलं साठी! भेटेल तुलाही कधितरी तो स्व'प्राक्तनी दाता प्रतिभेचा माया-सागरं डोहात बुडूनि तू जाता तोवरी तुझ्याही नशिबी हे कुंथन निश्चित आहे. या कुंथन परंपरेचा जुना-मी पाइक आहे. :) ============== . बुडित.. . . . ====================== आणि हा......उतारा! हे वाचुन शांतत्वानी काहि विचारं करावा झाले ते भरपूरं झाले जमला तरं बोधंही घ्यावा __/\__/\__/\__ सच्ची बुराई! ======================

प्रतिक्रिया द्या
14514 वाचन

💬 प्रतिसाद (60)
न
नाखु Mon, 01/05/2015 - 04:15 नवीन
मसीहा संबोधून "कुट"ण्याचा तर डाव नाही ना ! *JOKINGLY* 8P 8p नाहीतर आमच्या होतकरू** संघटनेला सांगून तुमच्या साहित्यावर बंदी घालू काय?? **नाम साधर्म्यामुळे घोळ नको म्हणून खुलासा: आमची किंचित गवशी-हवशी-नवशी कवी संघटना आहे आणि तीचे आम्ही एकमात्र "मसीहा" आहोत.अध्यक्ष व इतर किरकोळ पदांसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत्.पात्रता व निकष लवकरच जाहीर करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/03/2015 - 06:18 नवीन
व्वाहव्वा !, पंगाधर तुटे! :-D व्वाह! :-D
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 01/03/2015 - 18:35 नवीन
पंगाधर तुटे =)) =)) =)) =)) =)) धन्य ती क्रिएटिव्हिटी _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/03/2015 - 19:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सतिश गावडे Sat, 01/03/2015 - 17:33 नवीन
ही कविता "अता माझी सटकली. मला राग येतो" हे सांगण्यासाठी लिहिली आहे का?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/03/2015 - 20:17 नवीन
=)) ड्यँस पण इमॅजीन करा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 01/04/2015 - 14:50 नवीन
बाला, मिनी ड्यँस नाय बगितला रं पिच्चरमदला. नुसता गानाच ऐकला.तं इम्याजिन कसा करनार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रमोद देर्देकर Tue, 01/06/2015 - 04:20 नवीन
अगा अयायाया! पार सुपडा साफ, टांगा पलटी घोडे फरार.

टका म्हणे जिरली खाज ती विडंबनाची, नको तो तांब्या अन नको ती जिल्बी, अ.आ. तुम्हीच रहा आमचे मठाधिपती, आम्ही काय वर्णावी हो तुमची महती, मुंबई पुणे १९६ किमीचे अंतर जरी असले जालीय दिक्षांत दिधला तुम्ही मज मला "समज"ले

अ.आं.च्या अनेक अनेक शिष्यगणांपैकी एक (पम्या कळवेकर)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 01/06/2015 - 04:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/07/2015 - 13:29 नवीन
@मुंबई पुणे १९६ किमीचे अंतर जरी असले जालीय दिक्षांत दिधला तुम्ही मज मला "समज"ले >>> Image removed. मेलो..मेलो..! Image removed. समांतरः- मायला शिष्यगण लै बेक्कार मिळाया लागलेत! आपलेच- आत्मूबाबा-स्मायलीवाले! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा