Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमृतसर ३ - लखलखतं सुवर्णमंदीर

स
सर्वसाक्षी
Fri, 01/02/2015 - 16:44
💬 17
इथुन पाय निघत नव्हता हे खरं. फारच त्रोटक दर्शन झालं. अर्थात मी पुन्हा येण्याची तजवीज करुन ठेवली होती. "झाल ते दर्शन दिवसाचं, पण रात्रीचं दर्शन म्हणजे खरं सुवर्णमंदीर पाहणं" असं सांगुन मी दुसर्‍या फेरीला आलो. दुसरी फेरी मिळावी म्हणुन मी पहिल्या फेरीत 'आता बघुन घेउया, दर्शन रात्रीच्या फेरीते घेउ, गर्दीही कमी असेल" असं सांगुन मंडळींना बाहेर काढलं होतं. म्हणजे दुसरी भेट नकी! यावेळी टाउन हॉलवरुन चालत निघालो आणि अकाल तख्तालगतच्या रस्त्याने दाखल झालो. गर्दी कमी असेल हा भ्रम दूर झाला. मात्र कोलाहल नव्हता. लोक पादत्राणं जमा करुन मंदिराच्या दिशेने जात होते. आम्हीही पादत्राणे जमा केली आणि पाय धुवुन मंदिरात शिरलो. n1 n2 n3 n4 n5 n6 n7 n8 n9 n10 n11 n12 n14 n15 n16 n17 n18 n19 n20 n21 n22 n23 प्रदक्षिणा करत फोटो काढताना वेळ कसा गेला समजल नाही. अगदी निवांत दर्शन झालं. आता सगळ्यांनाच पोटातली भूक जाणवू लागली होती. आम्ही हात जोडले आणि बाहेर पडलो.

Book traversal links for अमृतसर ३ - लखलखतं सुवर्णमंदीर

  • ‹ अमृतसर २ - सुवर्णमंदीर
  • Up
  • अमृतसर ४ - खटकरकलां ›

प्रतिक्रिया द्या
10005 वाचन

💬 प्रतिसाद (17)
र
राघवेंद्र Fri, 01/02/2015 - 22:41 नवीन
मस्तच !!!
  • Log in or register to post comments
स
स्पार्टाकस Fri, 01/02/2015 - 22:47 नवीन
खूप छान आलेत फोटो! बरीच वर्ष झाली जाऊन! पुढच्या भारतवारीत प्लान करायला हवा!
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 01/02/2015 - 23:02 नवीन
खूपच छान!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 01/02/2015 - 23:08 नवीन
छानच नेत्रदीपक छायाचित्रं आहेत.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 01/02/2015 - 23:30 नवीन
सर्व चित्रे छान !!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 01/02/2015 - 23:35 नवीन
कसलं सुंदर टिपलय मंदीर. व्वा...
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 01/03/2015 - 04:22 नवीन
रात्रीचं सुवर्णमंदीर पहिल्यांदाच पाहतोय... लई भारी!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/03/2015 - 04:38 नवीन
सुवर्णमंदीराने तुम्हाला सुवर्ण मोहीनी घातलेली दिसतेय ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- BHO SHAMBHO SHIVA SHAMBHO SVAYAMBHO
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 01/03/2015 - 04:48 नवीन
अत्युच्च!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/03/2015 - 05:57 नवीन
आता अम्रुतसरला निदान २ दिवस तरी रहायला पाहिजे..
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/03/2015 - 06:54 नवीन
जोरदार अनुमोदन. एकूण मंदीर आणि परिसर व्यवस्थीत राखलेला दिसतोय गर्दी असली स्वयंशिस्त दिसतेय. तुळजापूर देवळात चेंगरा-चेंगरीचा अनुभवी.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 01/03/2015 - 11:37 नवीन
खासच प्रकाशचित्रे !!
  • Log in or register to post comments
श
शिद Sun, 01/04/2015 - 00:45 नवीन
क्लासच आले आहेत सगळे फोटो. मागच्या दोन्ही भागांतील सुद्धा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 01/04/2015 - 02:12 नवीन
सुरेख. दुसरी फेरी आवडली.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sun, 01/04/2015 - 02:32 नवीन
अप्रतिम आहेत फोटोज.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/04/2015 - 10:54 नवीन
बोलण्यापलिकडचे आहे हे! डोळ्याचं पारणं फिटलं अगदी!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/04/2015 - 11:17 नवीन
प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत... इतकेच !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा