Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वय सोळावं सरलं की.....

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Mon, 08/11/2008 - 00:05

प्रतिक्रिया द्या
5160 वाचन

💬 प्रतिसाद (19)
च
चतुरंग Mon, 08/11/2008 - 00:18 नवीन
एकदम साध्या सोप्या शब्दांचं, नवथर प्रितीचं गाणं सुरेखच आहे. चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 08/11/2008 - 08:31 नवीन
नवथर प्रितीचं गाणं सुरेखच आहे. आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पिवळा डांबिस Mon, 08/11/2008 - 01:05 नवीन
वसंताच्या बागेमध्ये चाफा केवडे फुलू लागतात फुलां भोवती पिंगा घालण्या भवरे ही जमू लागतात न बोलता प्रत्येकाला सार काही कळू लागत वय सोळावं सरलं की..... क्या बात है!! पिसाट वारा मदनाचा, पतंग उडवी पदराचा, तोल सुटावा अशी वेळ ही, तरी चालणं ठेक्याचं सोळावं वरीस धोक्याचं गं... याची आठवण करून दिलीत... जियो!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/11/2008 - 05:25 नवीन
वय चाळीसावं सरलं की सगळंच पिवळं दिसू लागतं पँक्रियाजचा होतो भुगा इन्सुलिन कमी कमी व्हायला लागतं चाला मुलांनॉ, लिहा, मला आता वेळ नाही ! अनिरुद्ध शेठ, कविता आवडली, हे सांनल ! - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/11/2008 - 05:32 नवीन
छान, सुंदर, सुरेख, अप्रतीम, कविता... :) तात्या, इयत्ता अकरावी. :)
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 08/11/2008 - 06:24 नवीन
खूपच सुंदर.... वर काव्यात उल्लेखलेला प्रसंग माझ्याबाबतीत २ वर्षांपूर्वी च घडला.......:) ईश्श्स्श्श...... (मी लाजले..) --***मृगनयनी.***--
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 08/12/2008 - 11:47 नवीन
लाजु नको वली! समद्यांच च तस्ल व्हतयं! आता कोन हा म्हन्तय कोन नाय म्हन्तय यवढचं. नाय म्हन्नारे ख्वॉट बोलत्यात वली! फड सांभाळ तुर्‍याला ग आला.... प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मनीषा Mon, 08/11/2008 - 08:24 नवीन
कविता आवडली ... पुनवेच्या रातीला सागराला भरती येते क्षितिजावर आकाशाला भेटायला धरती येते प्रेमाची ही आगळी भाषा प्रत्येकजण बोलू लागत वय सोळावं सरलं की..... हिरव्या हिरव्या पानांमध्ये सळसळणार वारं असत तुझ्या डोळ्यांच्या नजरबंदीत शब्दांवाचून सारं असत स्पर्शामधून एक नवं गाणं मनी रुजू लागत वय सोळावं सरलं की.... खुप छान ...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 08/11/2008 - 08:34 नवीन
हिला कविता नाही,गाणे म्हणावेसे वाटले. गाणे आवडले. छान! (आस्वादक)बेसनलाडू प्रेमात पडल्यावर निसर्ग,पानेफुले,चंद्रचांदण्या,डोळे-शब्द - वरणभात, घरदार, नोकरीचाकरी सोडून काय काय डोक्यात येतं तद् माताय ;) (प्रेमवीर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सचिन पवार Mon, 08/11/2008 - 13:15 नवीन
:X हि कविता वाचलि आणि आवडली :P ;)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 08/11/2008 - 13:20 नवीन
वा गुरुजी मस्तच रचना -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Mon, 08/11/2008 - 13:38 नवीन
पाडगावकरांची 'बोलगाणी" आठवली... सहज्-सुन्दर रचना
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/11/2008 - 15:46 नवीन
त्या वयातल्या नवथर जाणिवांचे तरल वर्ण आहे. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 08/11/2008 - 16:01 नवीन
खूप साध्या शब्दांत नेमके भाव पकडले आहेत. अभिनंदन - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 08/12/2008 - 06:54 नवीन
सुंदर कविता.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Tue, 08/12/2008 - 07:06 नवीन
अभ्यंकरजी, कविता फारच आवडली. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
र
राघव१ Tue, 08/12/2008 - 15:29 नवीन
छानच आहे. कुणालाही आवडेल अन् आपलीशी वाटेल अशी! :X
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 08/12/2008 - 16:37 नवीन
छान कविता.. पाडगावकरांच्या बोलगाण्यांची आठवण झाली.. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 08/12/2008 - 21:34 नवीन
>> पुनवेच्या रातीला सागराला भरती येते क्षितिजावर आकाशाला भेटायला धरती येते मस्तच ... खूपच आवडली कविता :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा