Full and Final Settlement बद्दल सल्ला पाहिजे …
नमस्कार मिपाकरांनो,
इंटरनेटवर सल्ला मागण्याची आणि मिपा वर लिहिण्याची ही माझही पहिलीच वेळ, अपेक्षा आहे कि तुम्ही सांभाळून घ्याल ….
मी मुंबईला Sep २०१० ते Sep २०१२ एका IT कंपनी मध्ये काम करत होतो. काम सोडताना रीतसर सोडलं आणि नवीन MNC कंपनी जॉईन केली.
परंतु आता अडीच वर्ष झले तरीही जुन्या कंपनी कडून FnF पेंडिंग आहे साधारण १,००,०००/- (२ महिन्याची salary) कंपनी सोडल्यावर ८-१० महीन्यांनी योग्य ती PF रक्कम मिळाली परंतु अजूनही वरती सांगितल्या प्रमाणे दोन महिन्यांचा संपूर्ण पगार बाकी आहे.
अनेक वेळा व्यवस्थापनाला मेल केले तरी अपेक्षित उत्तर नाही " आम्ही लवकरात लवकर payment clear करू आणि धीर ठेवल्याबद्दल धन्यवाद " असा tipical उत्तर देतात, आम्ही साधारण १५ - २० ex-employee अशी situation face करत आहोत. जुनी कंपनीचा employee count साधारण २०० -२५० होता.
२. पोलिस तक्रार करा ..१००-५०० देवून १-२ फोन करायला लावा . याने बरेच काम होते.मग पोलीसाकडे ५०० रू. कशाला वाया घालवा..? "कॉन्स्टेबल गायकवाड" म्हणून आपणच बिन्धास्त कॉलवायचे. फोनवर थोडेच आयडीप्रूफ मागणार आहेत..? ;)