Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवीन

च — चुकलामाकला, Mon, 01/12/2015 - 03:14
तुझ्या डोळ्यातून , ओठांतून ,शब्दातून , सुरांतून ओघळणाऱ्या स्मिताआडून झरणारे दु:ख … मला इथे कोसो दूर जाणवतंय … चला , माझा चष्मा किंवा तुझा मेकप बदलायची वेळ झाली.

प्रतिक्रिया द्या
2146 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
स्पंदना Mon, 01/12/2015 - 03:24 नवीन
:( कोसो दूर राहिल्यावर दु:खच असणार ना? थोडा जवळ जानेका, र्‍हानेका!! काय बोलताय?
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Mon, 01/12/2015 - 05:28 नवीन
कोस अथवा मैल ही होतील येथे तोकडे सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 01/12/2015 - 05:45 नवीन
हां!! ये बात भी सच है। :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
अ
अजया Mon, 01/12/2015 - 05:51 नवीन
हम्म! कशी मिटवावी अंतरे!बघा बदलून चष्मा,मेकप आणि कळवा! ह घ्या!मुक्तक छान आहे.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Mon, 01/12/2015 - 06:24 नवीन
आवडल
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/12/2015 - 06:42 नवीन
दिल पे मत ले यार.. मर जाएंगा..!!!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Mon, 01/12/2015 - 11:04 नवीन
हे वाक्य ऐकले की हैद्राबाद ब्लूज आठवतो भौ.;);)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 01/12/2015 - 13:55 नवीन
.. ;) ..ते हाथवालं वायलं.. हे दिल पे मत ले यार याच नावाच्या पिच्चरात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
च
चुकलामाकला Tue, 01/13/2015 - 06:46 नवीन
आस्स व्हय ,त्ये बघ्याच ऱ्हांऊनच ग्येल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा