जनातलं, मनातलं
हुर्रेssss..भारताला पहिलं सुवर्ण पदक!
Primary tabs
आताच मटा मध्ये वाचले.
१० मिटर रायफल शुटिंग स्पर्धेत भारताच्या दिल्लीवासी अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताला मिळालेले हे पहिलं सुवर्ण पदक आहे.
अभिनव बिंद्रा चे हार्दिक अभिनंदन. इतर खेळाडूंनीही भारताची शान अशीच वाढवो. भारताच्या सर्व खेळाडूंना आणि अभिनव बिंद्रा ला पुढील वाटचालीस शुभेच्छा .
भारताचे आणि अभिजित बिंद्राचे अभिनंदन!
अभिजितसाठी टाळ्या!!!!!!!!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
मनस्वी ताई , अभिजीत नव्हे अभिनव.
अभिनंदन !!
"अभिनंदन" असेच म्हणतो ...
स्वगत : चला आजची पार्टीची सोय झाली.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
हेच म्हणतो !
:-)
हिप हिप हुर्रे !!
हिप हिप हुर्रे !!
हिप हिप हुर्रे !!![]()
बिन्द्रा साहेबाना अभिनन्दन .....
आणी सर्व भारतीय चमूला शुभेच्छा !!!
ह्या ऑलिम्पीक मध्ये तरी छान सुरुवात झालीये............
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
अभिनवचं अभिनंदन!
मजेदार विदुषक
मस्त झाले
अभिनंदन......
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
अभिनवच अभिनंदन
भारताचा तिरगा बिजिंगच्या स्टेडियम मध्ये फडकला..हुर्रे
२६ वर्षीय अभिनव २००० चा अर्जून पुरस्कार विजेता आहे. आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार ही त्याला मिळालेला आहे.

सोनेरी क्षण

लक्ष्याचा वेध घेताना अभिनव

शांत , एकाग्र आणि स्थिर अभिनव

अभिनवचा क्लोजप फोटो - पदक दाखवताना
अभिनव विजयाचा आनंद व्यक्त करताना

अजून एक पोझ

सर्व चित्रे आंतरजालावरून साभार
वा सर्व फोटोज सुंदर. उत्तम संकलन तयार झालय.
सकाळी सकाळी जेंव्हा भारताच्या बातम्या वाचायला लागलो, तर ह्या चांगल्या बातमीचा अलभ्य लाभ झाला!
अभिनवचे अभिनंदन आणि वर छायाचित्रे दिल्याबद्दल तुमचे आभार!
सुंदर संकलन! धन्यवाद!!
गळ्यात सुवर्ण लटकावून पोडीयमवर उभा राहिलेला अभिनव पाहून ऊर भरुन आला! जियो!!
चतुरंग
२८ वर्षनंतर वैयक्तिक क्रीडाप्रकारात पहिले सुवर्णपदक मिळाले.
अभिनंदन अभिनवचे..........
विद्याधर
ढिंगांग..चिकांग ढा!!
लै भारी!
कोल्हापुरचा असता तर परत आल्यावर फेटा बांधून ट्रॅक्टर ट्रॉली आणि झांजपथक लावून गुलाल उधळत मिरवणूक काढली असती.
ढिंच्यांग ढिच्यांक ढिंच्यांग ढिक्...
थ्री चिअर्स फॉर अभिनव बिंद्रा...
हिप हिप हुर्रे...
हिप हिप हुर्रे...
हिप हिप हुर्रे...
अगदी मस्त बातमी. वाचून खूप आनंद झाला
अभिनव बिंद्रा चे हार्दिक अभिनंदन !!!
अवांतर : मी टाईम्स ओफ इंडिया मध्ये वाचले. तिथे जरा मोठे वृत्त आहे.
ईश्वरी
अभिनव बिंद्रा चे अभिनंदन !!!
मुख्य म्हणजे चीन चा या ऑलिंपिक मध्ये वरचष्मा असताना चीनच्या स्पर्धकाला हरवून अभिनव ने पहिले स्थान पटकावले आहे .
सैरंध्री
अभिनव बिंद्रा चे अभिनंदन !!!
आज सकाळी ही सोन्यासारखी बातमी वाचली,छान वाटले.
अभिनवचे अभिनंदन आणि भारतीय चमूला शुभेच्छा!
स्वाती
अभिनवचे अभिनंदन!
(चला शुभारंभ झाला एकदाचा! आता इतर खेळांमध्ये सुद्धा थोडिफार पदके मिळाली पाहिजेत.)
साती
जबरदस्त्.बिंद्राचे त्रिवार अभिनंदन!!!!!!
अभिनवचे अभिनंदन!!
O:) O:) O:)
(स्वगत - अजून किती बरं सुवर्णपदकं मिळतील? :W :? )
चतुरंग
अभिनवचे अभिनंदन!!!
भारताच्या पदरात अजुन भरपुर पदके पडु देत हिच ईश्वचरणी प्रार्थना.
चीन्यांच्या देशात जन गण मन ऐकल्यावर ह्या बैलाची मानसुद्धा अंमळ ताठ झाली
बैलोबा