Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

है शब्बास! जबर आवडतं आहे. संथा म्हणजे काय? पाठ करण्याचं एक आवर्तन का? [माझा गैरसमज होता की कोणतीही गोष्ट पहिल्यांदा शिकवण्याला संथा देणे म्हणतात, आणि पुढची उजळणी/अभ्यास याला नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीची संथा एकदाच दिली जाते.] परीक्षा कोणती? कोण घेतं? कोणती डिग्री मिळते? आमच्याकडे येणार्‍या गुर्जींना "तुमच्याकडे ही डिग्री आहे का?" असं विचारलं तर वो बुरा मानेंगे क्या?

@संथा म्हणजे काय? पाठ करण्याचं एक आवर्तन का? [माझा गैरसमज होता की कोणतीही गोष्ट पहिल्यांदा शिकवण्याला संथा देणे म्हणतात, आणि पुढची उजळणी/अभ्यास याला नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीची संथा एकदाच दिली जाते.] परीक्षा कोणती? कोण घेतं? कोणती डिग्री मिळते? आमच्याकडे येणार्‍या गुर्जींना "तुमच्याकडे ही डिग्री आहे का?" असं विचारलं तर वो बुरा मानेंगे क्या?>>>> हे...सर्व काहि सविस्तर सांगण्यातले आहे! ( आता जरा चरून येतो..आणि सांगतो मग सगळ! :) )

@ संथा म्हणजे काय? पाठ करण्याचं एक आवर्तन का? [माझा गैरसमज होता की कोणतीही गोष्ट पहिल्यांदा शिकवण्याला संथा देणे म्हणतात, आणि पुढची उजळणी/अभ्यास याला नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीची संथा एकदाच दिली जाते.]>>>> इकडे स्वतंत्र लिहिले आहे. @परीक्षा कोणती? कोण घेतं? कोणती डिग्री मिळते? >> अनेक वेदपाठशाळा/मठ/संस्था या परिक्षा घेतात..परिक्षा घ्यायला... त्या त्या आवश्यकतेनुसार विद्वान वेदमूर्ती ब्राम्हण असतात. शाखाध्यायी/दशग्रंथी/क्रमांती/घनांती/याज्ञिक कोविद्/याज्ञिक चुडामणी..अश्या पदव्याही असतात... @आमच्याकडे येणार्‍या गुर्जींना "तुमच्याकडे ही डिग्री आहे का?" असं विचारलं तर वो बुरा मानेंगे क्या?>>> त्यांनी काहिही मानलं नाही मानलं..तरी जोपर्यंत ते तुम्हाला हवं तसं काम - देऊ शकत आहेत..तोपर्यंत असलं कहिही विचारायच्या भानगडीत पडू नका.. कारण तुमचं काम शास्त्रशुद्ध होण्याशी या - किती अध्ययन झालय? या प्रश्नाचा आणि उत्तराचा काहिही संबंध (येत) नाही. याची खात्री बाळगा.

हा भागही मस्तच या सगळ्या डीग्र्यांमधे किरवंत कुठे येतात? त्यांनापण वेदपाठशाळेतच यावे लागते का काही वेगळी पध्दत असते? त्यांना शुभकार्याचे आणि तुम्हाला श्राध्द, शांती आदी विधींचे नॉलेज (डीट्टेल / बेसिक) असते का?

फारच प्रत्ययकरी .....घरापासून दूर राहातान्नाचे स्वानुभव नाही आणि म्हणून वरची वर्णने लैच टचिंग हैत .... पुढचा भाग लौकर टाका ...

पुभाभावे, श्रीजजोशी यांची आठवण करून देताय. एक संपूर्ण पुस्तक होईल याची खात्री आहे. हे थोडे भाग लिहलेले घेऊन दोन तीन प्रकाशकाकडे जाऊन या सत्वर.

@ हे थोडे भाग लिहलेले घेऊन दोन तीन प्रकाशकाकडे जाऊन या सत्वर.>>> येस्स! आजच सुरवात करतो. ही पावती गेल्या काहि लेखांपासून मिळतच आहे. मीच लक्ष द्यायला उशीर केलेला आहे. मनःपूर्वक धन्यवाद. :)

वरील सर्वांशी बाडिस. बुवा तुमची निरिक्षण शक्ती-स्मरण शक्ती-कल्पना शक्ती तिन्हींना सलाम्.अनुभवात सामिल करून घेतना कुठेही कटुता/अढी नाही हे मला जास्त आवडले.

+१११११११११११११११ कंजुष काकांना अनुमोदन. अहो आत्मुदा तुमची लिहण्याची शैली खुप छान आहे. एखादे पुस्तक सहज छापता येईल.

सुपर एकदम नवीन सिरीज का नाही सुरु केली हा स्वतंत्र विषय झाला असता

गुरुजी, मी मध्ये येथे नसल्याने आधीचे भाग वाचले नाहीत.. संपुर्ण वाचुन काठेन.. जमल्यास सगळ्या भागाच्या लिंका द्या की. शोधत बसावे लागेल खुप

गुरुजी, गुरुजी... भारी जमलय सगळं. मस्त अनुभवसंपन्न अन आशयाने भरलेले सफाईदार लिखाण येत आहे तुमच्याकडून. प्रचंड आवडतेय हि लेखमाला. जिओ. :) . . बाकी त्या तसल्या पिवल्या पिवल्या जिल्ब्या पडेनात आजकाल. (संपादकीय) बूच बसलेय काय. ;)