Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अभिवाचनयोग्य कथा सुचवा....

आ
आपला अभिजित
Sat, 01/17/2015 - 14:14
🗣 7 प्रतिसाद
मित्रहो, जाहीर कार्यक्रमात अभिवाचन करता येतील, अशा मराठीतील काही वेगळ्या, दर्जेदार कथा सुचवता येतील? प्रसिद्ध कथाकारांच्या फारशा परिचित नसलेल्याही चालतील. फक्त त्या अभिवाचनयोग्य हव्यात. (थोडं वर्णन, थोडे संवाद, थोडं रंजन, असा मिलाफ साधणा-या.) आधी वाचलेल्या, कुणी सुचवलेल्या कथाही नमूद केल्या, तरी चालेल. अभिप्रायांच्या प्रतीक्षेत....

प्रतिक्रिया द्या
2441 वाचन

💬 प्रतिसाद (7)
क
कंजूस Sat, 01/17/2015 - 14:18 नवीन
कॉपीराइटचं काय ?
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sat, 01/17/2015 - 14:24 नवीन
सुचवायला कशाला लागतोय copyright?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 01/17/2015 - 14:33 नवीन
जर सुचवल्या नन्तर कॉप्यराईट मुळे अभिवाचन करताच येंआर नसेल तर मग सुचवुन काय उपयोग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
प
प्रसाद गोडबोले Sat, 01/17/2015 - 17:21 नवीन
मित्रहो, जाहीर चांद्रयान कार्यक्रमात वापरता येतील, अशी परसनल स्पेसशटल ची मॉडेल्स सुचवता सुचवता येतील? प्रसिद्ध कंपन्यांच्या वा फारशा परिचित नसलेल्याही चालतील. फक्त त्या चंद्रावर नेता येण्यायोग्य हव्यात. ( थोडं डिझाईन, थोडे पॉवर , थोडं मायलेज, असा मिलाफ साधणा-या.) आधी कोणी वापरलेल्या स्पेसशटल्स नमूद केल्या, तरी चालेल. अभिप्रायांच्या प्रतीक्षेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विजुभाऊ Sat, 01/17/2015 - 14:28 नवीन
वपुं ची " बाप" नावाची कथा आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 01/17/2015 - 17:06 नवीन
"जाहिर कार्यक्रमात --"फुकट असले तरी "कोणत्याही प्रकारे दृक् श्राव्य पुन:प्रसारण --"साठी पूर्वानुमती घेणार आहे एवढेतरी इथे लिहा ना.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Sun, 01/18/2015 - 06:03 नवीन
अभिप्रायांबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा