Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आरती

स — सतिश गावडे, Sat, 01/17/2015 - 16:59
आज सकाळी कळव्यावरुन फोन आला. "मला गुरुजींसाठी आरती लिहायची आहे." मी म्हटलं चांगलं आहे; लिहा की. फोनवरचा आवाज अडखळला. मी काय झाले असे विचारताच "मी आता तांब्या पंथाची दीक्षा घेतली आहे. मला आरती लिहिणे जमणार नाही. तुम्ही लिहून दया ना." मी प्रयत्न केला. -------–------------------ अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी तुझा तांब्या मी वाहीन तुझाच दास मी होईन गायछापाचा नैवैद्य तुजला जिलबीचा प्रसाद दे मजला जरी थांबेन मी दाबून नीट आतल्या आत पडेल पीठ येऊ दे माझी तुला करुणा लल्लल्लल्लल्ललू दयाघना अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी

प्रतिक्रिया द्या
14565 वाचन

💬 प्रतिसाद (68)
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/18/2015 - 09:53 नवीन
@कंपूभावणांशी जुळवून न घेऊ शकणारे बाजूला पडतेत.>>> कचकून सहमत हाय! कंपूत आल्यावर सहज विलिन होणारा- आत्मू मिसळकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले Sun, 01/18/2015 - 11:01 नवीन
कंपूत आल्यावर सहज विलिन होणारा
>>> नकळत पणे तुम्ही सगाजीरावांच्या हातात कोलीत दिले आहे , आता पुढील कट्ट्याला ते महाआरतीचा घाट घालणार बघा १००% =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Sun, 01/18/2015 - 11:23 नवीन
पण त्यांचा छुपा कंपू असला तर? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
च
चौकटराजा Mon, 01/19/2015 - 02:13 नवीन
थोबाडातील वाफ व चहातील वाफ या दोन्हीशी भांडण असता नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ब
बॅटमॅन Mon, 01/19/2015 - 11:05 नवीन
कंड पूरक >>>> खपल्या गेलो आहे =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 01/18/2015 - 08:03 नवीन
कंपू म्हणजे,आपली टोळि सोडुन इतरांचे नाव सहभावाने मधे येताच ज्यांच्या अंटर्मणास कंप सुटून,त्यातून व्यक्तिवादाच्या दुर्गंधिचि घाण येते... अश्या व्यक्तिंच्या टोळिसमुहास कंssssपू ( :P ) असे म्हणतात. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सूड Mon, 01/19/2015 - 11:28 नवीन
घटं भिन्द्यात, पटं छिन्द्यात, कुर्याद रासभरोहणम्! सहज आठवलं.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 01/19/2015 - 11:47 नवीन
हाफ शेंच्युरी निमीत्त श्री.सतिश गावडे आणी त्यांचे कळव्याचे मित्र यांचा सत्कार आरती ओवाळुन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सौंदाळा Mon, 01/19/2015 - 11:51 नवीन
धन्यासेठ आरती मधे स्वतःचे नाव गुंफुन अजुन एक कडवे अ‍ॅड करा.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 01/19/2015 - 12:38 नवीन
सतिश गावडे म्हणजेच धन्या आहे का ?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 01/19/2015 - 14:05 नवीन
होय रे गण्या. हां माझा मिपावरचा पहिला अवतार. सदस्यकाळ: 6 years 11 months :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Mon, 01/19/2015 - 14:19 नवीन
सर्व अवतारांची लिस्ट असेल नाही तुझ्या कडे ? असो तुमच्या अवतारानंतर ३ महिन्यांनी आमचा मिपावरती प्रवेश झाला होता. म्हणजे हा अवतार आमचा समकालीन असल्याने आमचा प्रवेश पावन झाला असे म्हणावे लागेल.. धनाजीराव हा अवतार काय करतोय मग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Tue, 01/20/2015 - 04:37 नवीन
"अवतार" आहे हे आज कळाले आणि डोले पानावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
प
प्रमोद देर्देकर Tue, 01/20/2015 - 04:46 नवीन
गणेशा तो त्याचा एकच अवतार नाहिये हो! हे पहा....

"आधी होता फटु मग झाल्या धन्या" डु आयडींचा पायघोळ झगा" कसा रे सावरतोस तु सगा?"

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
स
सतिश गावडे Tue, 01/20/2015 - 04:52 नवीन
डु आयडींचा पायघोळ झगा कसा रे सावरतोस तु सगा?
वन आयडी अ‍ॅट अ टाईम. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
प्रमोद देर्देकर Tue, 01/20/2015 - 04:57 नवीन
बघा भौ नाहीतर तो पायघोळ सावरता सावरता पाय अडकुन पडशील. +)) रचल्याने :- या पायघोळ झग्याची लांबी कीती आहे हो? नाही म्हणजे त्या हिंग्लीशच्या राणीसारखं मागे दोन टंकनिका ठेवौन द्या ना गडे तो झगा सावरायला. +))
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 01/20/2015 - 05:01 नवीन
फिकर नॉट. मी हे आयडी "वन आयडी अ‍ॅट अ टाईम." या तत्वावर चालवतो. त्यामुळे पाय अडकण्याचा प्रश्नच नाही. किंबहूना हे तिन्ही माझे आयडी आहेत हे सार्‍यांना माहिती असल्याने ते रुढार्थाने डुआयडी नाहीत. डुआयडीमध्ये आयडीमागची व्यक्ती अज्ञात असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 01/20/2015 - 05:30 नवीन
=)) =)) झॅक...पहिल्या ६ ओळीतं वारलो गेलोय...गायछापचा नैवेद्य... =)) अग्गागाग्गाग्गगगग्ग!!! =))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा