Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सोबती

स — सुचेता, Sun, 01/18/2015 - 11:28
सुखाला मिळतील सोबती खूप सहायला तुम्ही एकटेच असता कितीही जवळचं वाटलं कोणी शेवटी कडेने पोहणारे निघतात ज्याचं त्याला लागतं भोगावं प्राक्तनात असलेलं चुकत नसतं कुणी किती जरी केला अट्टाहास दैवात लिहलेलं टळत नसतं हेच जर आहे चिरंतन सत्य पाठ फिरवून भागणार नसतं रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतं

प्रतिक्रिया द्या
3380 वाचन

💬 प्रतिसाद (16)
व
विभावरी Sun, 01/18/2015 - 12:39 नवीन
वा सुचेता आवडली कविता ..
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 01/18/2015 - 17:03 नवीन
कविता आवडली. साधी सरळ.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 01/18/2015 - 17:20 नवीन
सुरेख. साधेच शब्द पण आशयपूर्ण.
  • Log in or register to post comments
आ
आरोही Mon, 01/19/2015 - 13:44 नवीन
+१ ,कविता आवडली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ख
खटपट्या Sun, 01/18/2015 - 18:26 नवीन
आवडली !!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sun, 01/18/2015 - 23:11 नवीन
छान लिहीतेस!!
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 01/19/2015 - 09:21 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 01/19/2015 - 13:47 नवीन
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा हसत सामोरं जाणं योग्य असतं
आत्मु गुरुजींनी ही ओळ
रडतराउ होउन कुंथण्यापेक्षा त्रिफळा घेणं योग्य असतं
अशी लिहिली असती का असा विचार करतोय.
  • Log in or register to post comments
स
सुचेता Wed, 01/21/2015 - 08:37 नवीन
मी आत्ता वाचलं पण आत्मु गुरुजींनी वाचलीये कि नाही कोण जाणे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 08:40 नवीन
यावर १ तांब्या काव्य लिहायला हात शिवशिवत आहेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेता
स
सस्नेह Wed, 01/21/2015 - 10:11 नवीन
प्रतिभेच्या नळाला पाणी यायची वाट पाहताय का ? *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 01/21/2015 - 10:27 नवीन
पहिला मान मठाधीपतींचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
न
नाखु Wed, 01/21/2015 - 11:26 नवीन
बुवांचा तो तांब्या!! इतरांचा तो ठोंब्या !! टक्या गुर्जींकडून पर्वानगी घेऊन एक तांब्या फिर्वीत का न्हाइ. (मोका है दस्तूर है म्हणून म्हटलं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सविता००१ Wed, 01/21/2015 - 09:25 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 01/21/2015 - 11:31 नवीन
सुंदर कविता..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 01/22/2015 - 02:48 नवीन
सुंदर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा