Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पिल्लु

ग — गणेशा, Mon, 01/19/2015 - 13:11
इवल्याशा डोळ्यातला भाव तो काय ? नभातल्या चांदण्याचा गाव तो हाय पायातल्या छुमछुमचा नाद तो काय ? आनंदाच्या लहरीचा ठेका तो हाय बोबड्या भाषेतले बोल ते काय ? चिऊच्या घरट्यातले हे पिल्लु हाय गोबर्‍या गालातले हास्य ते काय ? बाबांच्या पप्पीचे हे कारण हाय. - शब्दमेघ, १९ जानेवरी २०१५

प्रतिक्रिया द्या
5296 वाचन

💬 प्रतिसाद (19)
प
प्रचेतस Mon, 01/19/2015 - 13:44 नवीन
सहीच रे गणेशा.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 01/19/2015 - 13:47 नवीन
गुपित सांगायचा भाव तो काय गणेशाच्या घरला पाळणा हाय ???? काय????
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 01/20/2015 - 08:44 नवीन
गणेशाच्या घरला पाळणा हाय +१ फॉर अप्पु ताय :) लाडु की बर्फी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
अ
अनुप ढेरे Mon, 01/19/2015 - 13:47 नवीन
वाह.. मस्तं!
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 01/19/2015 - 15:10 नवीन
खूप गोड
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Tue, 01/20/2015 - 03:43 नवीन
लय ग्वाड अन द्वाड !
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 01/20/2015 - 04:05 नवीन
खूप गोग्गोड !!
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 01/20/2015 - 04:05 नवीन
छान गोडुली ! लई आव्डली !!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 01/20/2015 - 04:48 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/20/2015 - 06:29 नवीन
पायातल्या छुमछुमचा नाद तो काय ? आनंदाच्या लहरीचा ठेका तो हाय
आ...हा..हा..हा..हा..हा..हा..हा..!!!! सुंsssssssssssदर! :HAPPY:
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 01/20/2015 - 06:33 नवीन
बर्‍याच दिवसांनी कविता आली बर वाटलं खुप सुंदर लिहिलीये. माझ्या लेकीला ऐकवतो आज. लिहीता रहा रे बाबा.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 01/20/2015 - 06:36 नवीन
खुप सुंदर आवडली.
  • Log in or register to post comments
P
psajid Tue, 01/20/2015 - 06:58 नवीन
खूप गोड कविता ! खूप छान !
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 01/20/2015 - 09:15 नवीन
कविता तुमच्या पिल्लुसारखीच गोड आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 01/24/2015 - 10:26 नवीन
छान प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/24/2015 - 16:51 नवीन
गोड आहे!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 01/24/2015 - 17:03 नवीन
छान कविता रे गणेशा.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 01/24/2015 - 19:07 नवीन
मस्त रे गणेशा, घरी येणार होतास काय झालं त्याचं पुढं ?
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 01/26/2015 - 13:02 नवीन
खूप आवडली रचना! :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा