Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझ्याशिवाय

S — Sanjay Kokare, Tue, 01/27/2015 - 10:32
----------------------------------------------------- @@ तुझ्या शिवाय मी जगु शकत नाही @@ ----------------------------------------------------- ----------------------------------------------------- बघितल नाही तुला दिवसातुन एकदातरी, दिवस माझा सुरेख जात नाही!! दिसताच क्षनी तु माझ्या, मनामधील आनंदाला पारा उरत नाही!! येते तु जेव्हा माझ्यासमोर, मुखातुन एकही शब्द निघत नाही!! खुप काही बोलायच असत तुझ्यासोबत, पण तुझ्यासोबत मी काहीच बोलु शकत नाही!! अनेकदा लपुनछपुन पाहतो मी तुला, पण भान असत की तुला मी दिसणार नाही!! माझे मित्र देतात तुझ्यानावाने हाक मला तरीही तुला पाहील्याशिवाय मी राहु शकत नाही!! कळत नकळत मी तुझ्या सुख दुखात, सहभागी झाल्या शिवाय राहत नाही!! झाली एखादातरी चुक तुझ्या कडुन, मिळालेल्या शिक्षेच्यारुपात मी तुला पाहु शकत नाही!! का? कोणास? ठाउक तुला मिळालेली शिक्षा मी, माझ्यावर अवलंबल्याशिवाय राहत नाही!! प्रेम म्हणजे काय हे मला माहीत नाही पण, तुझ्याशिवाय मी या जगात जगु शकत नाही!! म्हणुनच की काय हा कठोर ईश्वर, मला तु भेटु देत नाही!! आणि आली तु माझ्यासमोर तर, माझ्यामुखातुन एकही शब्द निघु देत नाही!! पण तरीही ईश्वराला तुझ्याशिवाय, इतर मागण मी मागणार नाही!! नाही मिळालीस मला तु तरीही तुझ्या सुखासाठी, ईश्वराला प्राथना करण्याचे मी विसरणार नाही!! ---------------------------------------------------- ही कविता आपण Www.sanjaykokre.blogspot.com वर वाचु शकता ---------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
3278 वाचन

💬 प्रतिसाद (16)
द
दिपक.कुवेत Tue, 01/27/2015 - 11:03 नवीन
साधी, सोपी मनास भीडली.
  • Log in or register to post comments
S
Sanjay Kokare Tue, 01/27/2015 - 12:54 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 01/27/2015 - 13:52 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
S
Sanjay Kokare Tue, 01/27/2015 - 14:12 नवीन
*smile* :-) :) +) =) :smile:
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 01/27/2015 - 14:17 नवीन
सहज भावना व्यक्त करणारी कविता आवडली. लफ्ज कितने ही तेरे पैरोसे लिपटे होंगे तुने जब आखिरी खत मेरा जलाया होगा तुने जब फुल किताबो से निकाले होंगे देने वाला भी तुझे याद तो आया होगा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 01/28/2015 - 13:58 नवीन
तेरे खुशबु मे बसे ख़त मैं जलाता कैसे, प्यार मे डूबे हुए ख़त मैं जलाता कैसे, तेरे हाथों के लिखे ख़त मैं जलाता कैसे, . . . तेरे ख़त आज मैं गंगा में बहा आया हूँ, आग बहते हुए पानी में लगा आया हूँ... शेवटच्या दोन ओळी…वाह! परत ऐकतो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
S
Sanjay Kokare Tue, 01/27/2015 - 15:31 नवीन
बीरुटे सर *smile* :-) :) ) =) :smile:
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 01/27/2015 - 16:01 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
S
Sanjay Kokare Fri, 01/30/2015 - 17:39 नवीन
Dhanyawad
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
ख
खटपट्या Tue, 01/27/2015 - 20:05 नवीन
वा कोकरे साहेब. सुंदर कविता. आवडली..
  • Log in or register to post comments
S
Sanjay Kokare Wed, 01/28/2015 - 03:42 नवीन
धन्यवाद खटपट्या साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
शब्दबम्बाळ Wed, 01/28/2015 - 14:00 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/28/2015 - 16:06 नवीन
साधी सरळ कविता. जरा शुद्धलेखनाकडे लक्ष द्या.
  • Log in or register to post comments
S
Sanjay Kokare गुरुवार, 01/29/2015 - 07:01 नवीन
okkkk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गणेशा गुरुवार, 02/05/2015 - 11:36 नवीन
कविता छान
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 02/06/2015 - 04:31 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा