Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

म्हातारी ग मैना

व — विवेकपटाईत, Sun, 02/01/2015 - 07:37
लांब सडक केंसावरी हात फिरविला तिने विग खाली पडली. दर्पणात छवी पाहुनी जोरात ती हसली कवळी खाली पडली. उचलताना कवळी चष्मा पडला खाली दिसे केवळ अंधार. म्हातारी ग मैना कर भक्तीचा शृंगार झाला फिका संसार.

प्रतिक्रिया द्या
1773 वाचन

💬 प्रतिसाद (8)
द
दिपक.कुवेत Sun, 02/01/2015 - 07:51 नवीन
म्हातार्‍या पण अजूनहि स्वःताला तरुण समजणार्‍या मैनेचं अगदि चपखल वर्णन. खुपच आवडली कविता. पण हा कोणता काव्यरस आहे??...बहूतेक थंड पाण्याचे कुंड!!!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 02/01/2015 - 11:08 नवीन
हा! हा! हा!, लग्न सराईत बघा, बहुत सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
त
तिमा Sun, 02/01/2015 - 12:33 नवीन
कविता वाचून 'परमेश्वर गोदरेज' यांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स बॉन्ड ००७ Mon, 02/02/2015 - 06:44 नवीन
हे परमेश्वरा *ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
अ
अजया Mon, 02/02/2015 - 08:57 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ऊ
ऊध्दव गावंडे Mon, 02/02/2015 - 06:24 नवीन
छान च की!
  • Log in or register to post comments
अ
अदि Mon, 02/02/2015 - 08:39 नवीन
आपली एकच्च छोटी शंका..विग खाली पडली का पडला?? :D
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 02/02/2015 - 14:50 नवीन
आरशात कंगवा करताना कविता सुचली, (वय ५४ वर्षाचे आहे, केस हळू हळू मैदान सोडतात आहे, सहज विग लावायची कल्पना आली, तेवड्यात हातून कंगवा खाली पडला. आणि कवितेची कल्पना सुचली. त्या साठी विग खाली पाडावी लागली....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अदि
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा