Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा संमेलन १५ फेब्रु. २०१५ आणि पुणेकर

च
चौकटराजा
Tue, 02/03/2015 - 06:21
💬 28
कट्टा फेम मुवि यानी सूचित केलेल्या आम्बिवली येथील वनविहार येथे दि. १५ फेब्रुवारी रविवार रोजी मिपातील पुणेकर व मुंबईकर व बाकी येतील ते असे संमेलन आयोजित होत आहे. या संमेलनास जाण्यासाठी पुणेकरांचे समायोजकाचे ब्याटन श्री इस्पिक एक्का साहेब यानी माझ्याकडे दिले आहे. पुणेकरानी पुणे ते पुणे व्हाया चिंचवड ( येथे मी व मुवी चे चिरंजीव हे प्रवासी ) असे जावे त्यासाठी रेलवे मग सहा आसनी असा प्रवास शक्यतो करू नये असे मला वाटते. त्यासाठी जर भाड्याने ( येथे किराया हा अर्थ घ्यावा ) वाहन घेतले तर ३०० किमी चे अंंतराचे पैसे बहुतेक द्यावे लागतील. सदर अंतर त्या पेक्षा काहीसे कमी असेल. पण सर्वाना मजेत जाता येईल. दुसरा पर्याय असा की पुणेकरातील जे येणार आहेत त्यानी पूल करून येण्याजाण्याचा खर्च वाटून घ्यावा. त्यासाठी कोणाकडे स्वत:ची कार आहे का? ते देण्यास ते तयार आहेत का ?हे पहावे लागेल. प्रथमत: त्यासाठी जे पंधरालाच सकाळी येणार आहेत त्यानी माझ्याकडे संपर्क साधावा. त्यात आपण रेल्वे आरक्षण केले आहे सबब परस्पर येऊ. मी शेअर करून येणार पण मी माझी कार काही आणू शकत नाही. किंवा मी माझी कार आणतो. मला इतरानी शेअर करावे. ( असे असल्यास चालविणारा सोडून इतर किती कार मधे सामावून घेउ शकाल याचे उत्तर . असे त्वरित कळवावे. म्हणजे पुढील कायवाही करता येईल. ==============================================

कट्ट्याला येणार्‍या पुणे-पिंचि च्या सर्व सभासदांनी कृपया संयोजनाला लागणारी आपली माहिती खालीलप्रमाणे चौकटचा राजा या आयडीवर पाठवावी :

(* : योग्य पर्याय ठेऊन दुसरा डिलीट करा.) १. मिपा आयडी / नाव : २. निघण्याची तारीख : १४ फेब / १५ फेब * ३. निघण्याचे ठिकाण : पुणे / पिंचि * ४. सामाईक व्यवस्था शक्य झाल्यास तिने प्रवास कसा करण्याची इच्छा आहे का ? : हो / नाही * ५. एकूण कितीजण येणार आहेत ? : अ) मोठे :________ आ) मुले:______ ============================================== धन्यवाद !

प्रतिक्रिया द्या
8548 वाचन

💬 प्रतिसाद (28)
म
मुक्त विहारि Tue, 02/03/2015 - 07:18 नवीन
माझ्या मुलासाठी एक सीट नक्की ठेवा. प्रवासखर्च देईन.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/03/2015 - 08:05 नवीन
ब्याटन लिडर चौकटराजांचे पुस्पगुच्छ देऊन स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Tue, 02/03/2015 - 09:12 नवीन
ये ण्या ची ई छा हो ती प ण को णी अ ना हि ता सो ब त ना ही.
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 02/03/2015 - 10:25 नवीन
पोचलीस की आम्ही आहोत ना.सुचेताला विचार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
प
प्रभाकर पेठकर Tue, 02/03/2015 - 11:34 नवीन
>>>>ये ण्या ची ई छा हो ती प ण को णी अ ना हि ता सो ब त ना ही. मिपावरील पुरुषमंडळी विश्वास ठेवण्याजोगी नाहीत हे जाणवून, वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/03/2015 - 11:48 नवीन
पेठकर काका, तुम्ही उगाच सुता वरुन स्वर्ग गाठू नका. त्यांच्या विधाना वरुन त्यांना केवळ पुण्यातल्या मिपाकर पुरुषांबद्दल खात्री वाटत नाही असा अर्थ फारतर काढता येईल. त्यातही संम्मेलनाला पुण्यामधुन कोण मिपाकर पुरुष जात आहे ते तपासायला पाहिजे, त्यांच्या पैकी केवळ एखाद दूसर्‍या मिपाकर पुरुषाबद्दल त्यांना खात्री नसावी. इतर पुणेकर आणि पुणेतर मिपाकरांची झाकली मुठ राहुदे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ट
टवाळ कार्टा Tue, 02/03/2015 - 12:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 02/04/2015 - 07:33 नवीन
पुण्याचे सगळे मिपाकर जंटलमण आहेत, क्वाय!!!!! उगीचं आपलं पुण्याला काड्या सारायचा केविलवाणा प्रयत्न =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सुहास झेले Wed, 02/04/2015 - 19:55 नवीन
हा हा हा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सूड Tue, 02/03/2015 - 09:55 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 02/03/2015 - 11:25 नवीन
ब्याट्न लीडर अन् कट्ट्याला सुद्धा...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 02/03/2015 - 11:36 नवीन
यायला नक्कीच आवडलं असतं, पण.......
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/03/2015 - 16:30 नवीन
कट्टेकरी पुणेकरांना शुभेच्छा. नेमकं हापिसच्या कामामुळे सालं रहित झालं.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 02/03/2015 - 21:28 नवीन
त्यासाठी जर भाड्याने ( येथे किराया हा अर्थ घ्यावा ) वाहन घेतले
हे स्पष्टीकरण इथं द्यायला लागलं म्हणून मिपाविषयीच्या अभिमानाने ऊर भरून आला आहे! (इथे ड्वाले पानावल्याची बाहुली कल्पावी!) बाकी संमेलनाला हार्दिक शुभेच्छा! पेठकरकाकांप्रमाणेच म्हणतो की, 'यायला नक्कीच आवडलं असतं, पण.....' :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/03/2015 - 23:24 नवीन
अहो, तुम्ही आलात की, परत एक कट्टा करू या. हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 02/04/2015 - 20:08 नवीन
जरूर करूयात. धन्यवाद मुविशेठ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/05/2015 - 05:03 नवीन
पण "मुविशेठ" नका म्हणू. शक्यतो "मुवि"च म्हणाला तर उत्तम...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
क
कुंदन Sun, 02/15/2015 - 03:36 नवीन
ओक्के मुक्त बिहारीजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
य
यशोधरा गुरुवार, 02/05/2015 - 05:13 नवीन
कवा येतांव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अक्षया गुरुवार, 02/05/2015 - 08:11 नवीन
शुभेच्छा! !
  • Log in or register to post comments
म
मोनू Sat, 02/14/2015 - 05:54 नवीन
सर्वांना कट्ट्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ... पुढील कट्ट्यास येण्याचा नक्की प्रयत्न करेन .
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 02/15/2015 - 00:13 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/15/2015 - 01:02 नवीन
पुणे मिपाकर कंपु नं १ ( ;-) ) निघालो! हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
श
शेखर Tue, 02/17/2015 - 16:29 नवीन
कुंद्याचा रिप्लाय बघुन आनंद झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
प
पर्नल नेने मराठे Tue, 02/17/2015 - 13:27 नवीन
फोतो कुथेत
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/17/2015 - 17:29 नवीन
@फोतो कुथेत >> =))))) किच्चु ताईची आठवण आली! :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
स
सूड Tue, 02/17/2015 - 17:55 नवीन
अहो चुचुमामी आलेली असताना किच्चुताईची काय आठवण काढताय. अच्रत बव्लत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/18/2015 - 04:52 नवीन
चूप! :-\ हल्कत कुजकत! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा