विकावी म्हणतोय लुना…
या 'मुक्तकांना' प्रस्तावानेची गरज भासू नये असे वाटते .
सर्व प्रतिक्रियाकाराना ही सादर अर्पण ! यात मिपाकरांनी अजून भर घालावी ही नम्र विनंती . _/\_
खिळखिळीत झाली सीट लिफ़्टा देऊन पोरींना
जुनी झाली आता, विकावी म्हणतोय लुना…
धुक्यामध्ये ताम्हिणीच्या घाटात जायचं टाळतो
आजकाल टेनिस सोडून बाकी खेळ खेळतो …
ओळखलत का म्याडम मला पावसात आला कोणी
पावसकर म्याडमच्या तेव्हा डोळा आले पाणी …
बिबळ्या कधी कुणाला फुकाफुकी दिसतो?
निसर्गाचा कॉल येताच मी कात्रज गाठतो…
एक होता गवई तो येताजाता लसूण खाई
गुरू कोण त्याच्या, तर म्हणे ठकार बाई …
💬 प्रतिसाद
(75)
प
पैसा
Wed, 02/04/2015 - 06:55
नवीन
कहर आहे! ते गाडीत बसलेलं मांजर कुठे गेलं म्हणे?
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Wed, 02/04/2015 - 14:36
नवीन
त्या मांजराचा दुवा माझ्या डेस्कटॉपच्या म्हध्याभागी कायमचा ठेवलेला आहे :D
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 02/04/2015 - 20:18
नवीन
हा हा हा हा ! हो ना , त्या मांजराशिवाय हा काव्य प्रपंच अधुरा आहे बघा :D
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 02/05/2015 - 05:24
नवीन
त्ये बोनेट्वाल की वायल?
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/04/2015 - 06:59
नवीन
तुम्ही ब्रम्हेंचा डुआयडी आहात काय, हो ?! :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 02/04/2015 - 10:34
नवीन
हा हा हा, हेच म्हण्णार हुतो =))
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Wed, 02/04/2015 - 07:04
नवीन
यात "नाचणारी लिफ्ट" पण येऊ द्यात.
:-)
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Wed, 02/04/2015 - 07:57
नवीन
नाचणारी लिफ्ट
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Wed, 02/04/2015 - 09:17
नवीन
सर सर वर वर झरझर खाली जाई
लिफ्ट कशी नाचते अग्ग अग्ग बाई
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Wed, 02/04/2015 - 09:47
नवीन
बाय द वे, तो सकाळ मुक्तपिठ मधील कॉमेंटमधे उच्छाद घालणारा वेगळा विदर्भवादी बबन मी नव्हे.
:-)
- Log in or register to post comments
र
राजाभाउ
Wed, 02/04/2015 - 12:29
नवीन
हे सांगीतलेत ते बरं झालं
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 02/05/2015 - 05:25
नवीन
:)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 11:34
नवीन
यावरच्या प्रतिक्रिया अवश्य वाचाव्यात. अदनान सामी नामक आयडीची कमेंट- "हाजी अलीला साकडे घालायचे, मुझ को भी तू लिफ्ट करा दे." =))
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Wed, 02/04/2015 - 07:05
नवीन
:)
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Wed, 02/04/2015 - 07:11
नवीन
:))
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 02/04/2015 - 07:15
नवीन
=))
ते सफारी,लोडशेडींग राहिल.. =))
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 02/05/2015 - 10:26
नवीन
एक सफारी द्या मज आणुनी ,जपेन मी ती स्वप्राणानी
रोज रात्री घेऊन जाईन , पार्क कराया राजस्थानी
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Wed, 02/04/2015 - 07:16
नवीन
च्यायला.. लुना म्हटली की आधी ब्रह्मेच आठवतात ;)
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Wed, 02/04/2015 - 07:16
नवीन
https://www.facebook.com/Muktapeeth/posts/165227770297020
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/04/2015 - 07:22
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 02/04/2015 - 07:35
नवीन
सप्तर्षीबाईंचं मांजर विसरल्याचा निषेढ आणि लेकीकडची अमेरिका वारी
=))
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Wed, 02/04/2015 - 09:19
नवीन
मनीताई मनीताई गेला होता कुठ्ठ ?
सप्तर्षी तैन्च्या गाडीमध्ये बॉनेट हाये तिथ्थ
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 02/04/2015 - 07:41
नवीन
काय झालं फाय्नान्शियल क्राईसिस का ?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 02/04/2015 - 08:09
नवीन
तो खिडकीतला कावळा सुध्धा राहिला ना???
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Wed, 02/04/2015 - 08:31
नवीन
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे...
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 02/04/2015 - 09:39
नवीन
वेगळा बबन झालाच पाहिजे!
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 02/04/2015 - 08:57
नवीन
अणि ब्रेक खाली आलेला बॉल?
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Wed, 02/04/2015 - 09:21
नवीन
टेनिस त्यापाईच सोडलं की! :)
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Wed, 02/04/2015 - 09:31
नवीन
हे बघा! जर लुना विकली तर आर नाही तर पार व्हाव लागेल हे लक्षात घ्या.
उगा येथे आमच्या बैलगाडीत बसायच, आणि लुनाचे गोडवे गायचे चालायच नाही काय?
आणि अमच्या ढवळ्या पवळ्याच्या चालीबद्द्ल तर एक सुद्धा कमेंट ऐकुन घेतली जाणार नाही.
आता उगा बैलगाडीमागन पळताय म्हणुन आधीच सांगीतल. आमच्य अगाडीचा बावकडा धरुन लुनावर बसलायसा ते ठिक, पण उद्या गाडीत शीट मिळवुन मग लुना लुना करायच नाही.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 02/04/2015 - 09:39
नवीन
मिपा एक विद्यापीठ
वाचकांचं फेक गुळ्पीठ
प्रसादाचं नेक थालीपीठ
शिल्लक ते (च) ते मुक्तपीठ.
मिपा एक विद्यामंदीर!
त्यातला एक लहान्सा उंदीर !
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 02/04/2015 - 14:41
नवीन
विकावी म्हणतोय लुना
लाविला मजसि चुना
झालो चारहजारी उणा
फजिती सांगू अहो कुणा....
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 02/04/2015 - 14:50
नवीन
(चालः सुंदरा मनामधे भरली)
विकावी म्हणतोय लुना, लावला चुना, चारहजारी उणा, झालो बेभान
गड्या हौस नाही सरली, लुना फिरली, म्हणोनी जिरली, कुणाची सांग
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 02/04/2015 - 21:12
नवीन
अरे मणामणाने लुना चालवुनी कुणा बसविशी माघारी...
धनाची उठाठेव का तरी...
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 02/05/2015 - 05:27
नवीन
वाह! मझा आया! अजून येउद्यात की
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 02/05/2015 - 08:11
नवीन
खरा यजमान !
पावन्यांच्या "रेशीपी" ला मनापासून स्वागत करणारा !
एक्डाव भेटाव लागेल न चुकता-माकता.
स्वगतः या बॅट्याचं काय कराव आता !! कहर आहे नुसता !
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 02/05/2015 - 09:43
नवीन
कुठ ते ठरवा, मी लुना काढतो. :):)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 02/04/2015 - 23:04
नवीन
बादवे,
अमेरिका वासी बालमोहन, ह्यांना अनुल्लेखाने मारलत की, विसरलात, की......?
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
गुरुवार, 02/05/2015 - 09:40
नवीन
सासेदोना यार्देन इस्त्राएल ?
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
Fri, 02/06/2015 - 02:30
नवीन
वेगळा विदर्भ झालाच पाहिजे!
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 02/04/2015 - 23:40
नवीन
संपादक मंडळास एक विणंती आहे की ब्रम्हेंचे सगळे लेख इथे आपोआप यावेत याची व्यवस्था करावी
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 02/05/2015 - 02:18
नवीन
मीपाशी आम्हि इतकं डिस्क्स्नेक्ट व्हावं ना...एक अक्षर कळलं तर शपथ. काय कविता, काय प्रतिसाद..सगळं डोक्यावरुन गेलं :(
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 02/05/2015 - 05:34
नवीन
अहो अर्धवटराव इतक्यात नका डीसकरेज होउ!!
हे पिठ आहे. बारीक बारीक दळलेलं
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
गुरुवार, 02/05/2015 - 09:48
नवीन
याचा संदर्भ मिपावरचा नाहीये हो अर्धवटराव, हे सगळं दळण त्या मुक्तपीठावरचे आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 02/11/2015 - 21:54
नवीन
:)
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/05/2015 - 02:39
नवीन
वाह. खासंच जमलंय.
मराठी साहित्यविश्वात नवे आयाम प्रस्थापित करणार्या या लेखाला प्रकाशित होऊन नुकतीच दोन वर्षे होऊन गेली.
महागात पडलेलं स्त्रीदाक्षिण्य
रसिकांसाठी काही संबंधित दुवे.
- मुक्तपीठ प्रतिक्रिया फॅनक्लब
- जुनिअर ब्रह्मे
- Log in or register to post comments
म
मीता
गुरुवार, 02/05/2015 - 08:47
नवीन
चालणारी आमसुले विसरलात का ?
- Log in or register to post comments
भ
भुमन्यु
गुरुवार, 02/05/2015 - 09:09
नवीन
*LOL*
- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 02/05/2015 - 09:20
नवीन
चालणारी अमसुले =)) लिंक आहे का कोणाकडे?
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 02/05/2015 - 09:37
नवीन
http://www.esakal.com/esakal/20130810/4791421851664957659.htm
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
गुरुवार, 02/05/2015 - 09:36
नवीन
धार जेव्हा सोलकडीची माझिया वाटी पडे
याद येती हालणारी चालणारी अमसुले
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »