Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विकावी म्हणतोय लुना…

च — चुकलामाकला, Wed, 02/04/2015 - 06:34
या 'मुक्तकांना' प्रस्तावानेची गरज भासू नये असे वाटते . सर्व प्रतिक्रियाकाराना ही सादर अर्पण ! यात मिपाकरांनी अजून भर घालावी ही नम्र विनंती . _/\_ खिळखिळीत झाली सीट लिफ़्टा देऊन पोरींना जुनी झाली आता, विकावी म्हणतोय लुना… धुक्यामध्ये ताम्हिणीच्या घाटात जायचं टाळतो आजकाल टेनिस सोडून बाकी खेळ खेळतो … ओळखलत का म्याडम मला पावसात आला कोणी पावसकर म्याडमच्या तेव्हा डोळा आले पाणी … बिबळ्या कधी कुणाला फुकाफुकी दिसतो? निसर्गाचा कॉल येताच मी कात्रज गाठतो… एक होता गवई तो येताजाता लसूण खाई गुरू कोण त्याच्या, तर म्हणे ठकार बाई …

प्रतिक्रिया द्या
21171 वाचन

💬 प्रतिसाद (75)
र
रुपी Fri, 02/06/2015 - 01:19 नवीन
Instant सोलकढीची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
च
चुकलामाकला Fri, 02/06/2015 - 06:02 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
म
मीता गुरुवार, 02/05/2015 - 10:00 नवीन
चालती आमसुले कोथरूडाची वाट .. हसवुनी आम्हास मारायचा घाट..
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 02/05/2015 - 10:27 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/05/2015 - 11:14 नवीन
ओळखलत का म्याडम मला पावसात आला कोणी पावसकर म्याडमच्या तेव्हा डोळा आले पाणी …
भारी लाईन्स. बाकी मुक्तक खुपच मुक्त झालेत :)
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 02/06/2015 - 06:04 नवीन
चु.भु.द्या. घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ज
जेपी गुरुवार, 02/05/2015 - 11:20 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्ते श्री.चुकलामाकला आणी सर्व प्रतिसादकर्त्यांचा सत्कार एक एक लुना आणी मांजर देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/05/2015 - 11:41 नवीन
५० वा प्रतिसाद माझा असल्याने आनखिन काही जास्त मिळेल काय ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
श
श्रीरंग_जोशी Fri, 02/06/2015 - 02:05 नवीन
४००० रुपये उसने मागणार्‍या तरुणीसोबत कॉफी पिण्याची संधी. अट एकच लुना घेऊन विद्यापीठाच्या आवारातून बाहेर पडायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
च
चुकलामाकला Fri, 02/06/2015 - 06:07 नवीन
लुना आता नवीन नावाने बाजारात येत आहे , "ब्रह्मे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
अजब Mon, 03/02/2015 - 06:01 नवीन
पोट धरून हसवलेत हो!
  • Log in or register to post comments
द
दमामि Wed, 10/07/2015 - 06:30 नवीन
ह्ये कस्काय वाचायचं राह्मल?
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/08/2015 - 00:24 नवीन
हा.हा.हा... लुना म्हंटली की अर्थातच... ;) बाकी चालणारी आमसुले आत्ताच पाहुन आय मीन वाचुन आलो ! :प मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 10/09/2015 - 10:18 नवीन
या लेखाची लिंक मिळेल का? बाकी मुपीवरच्या बाजार उठवणा-या प्रतिक्रियांचा जवाब नाही!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 10/09/2015 - 11:30 नवीन
मोबाइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 10/10/2015 - 06:02 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
म
मनीषा Fri, 10/09/2015 - 11:24 नवीन
विकली की नाही लुना ? पण आजकाल मुपी फार बिग्जडलं बदललं आहे हां ....
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 10/09/2015 - 11:32 नवीन
नाही हो, त्या लुनाशी अनेक आठवणी जडल्या आहेत.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 10/10/2015 - 04:26 नवीन
On 23/05/2013 02:08 PM स्वाती ठकार said: मी पण सायकल चालवते ... ती पण एका चाकावर... प्रचंड वेगानी जाते मी... धुळीचे लोट उडवत... एका हातात तलवार तर दुसर्या हातात पिशवी आणि पिशवीत चिकन.. तोंडात राजभोग.. अश्या अवतारात मी सायकल हाणते आणि हुंदके देते जोरात. आणि कोणी काहीही म्हणाले तरी मी अशीच राहणार.
सायकलच्या प्रसिद्ध लेखावर स्वाती ठकारची अफाट प्रतिक्रिया! कहर आहेत या बाई!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 10/10/2015 - 06:01 नवीन
नाहीतर झपाटले जाईल!;)
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 10/10/2015 - 06:58 नवीन
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://72.78.249.126/esakal/20130522/4765173718473397374.htm&ved=0CCYQFjADahUKEwiI15yrjrfIAhXVBI4KHYe2D6Q&usg=AFQjCNFFOjdr71Na-GLHZvXq8Z8W-YLnHA ही घ्या लिंक. आज पहिल्यांदाच प्रयत्न करतोय दुवा द्यायचा. बघा बरोबर आहे का? बाकी या बाईंचं बरंचसं कर्तृत्व उडवण्यात आलंय बहुतेक. कहर कहर होत्या या बाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 10/10/2015 - 15:18 नवीन
धन्यवादच होत्या या बाई! पोपा मॅडम पण कोपरापासून _/\_
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Sat, 10/10/2015 - 15:25 नवीन
लुनावाल्याला लिफ्ट मागण्याचा काळ कधीचा आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Sat, 10/10/2015 - 15:25 नवीन
लुनावाल्याला लिफ्ट मागण्याचा काळ कधीचा आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 10/10/2015 - 16:25 नवीन
या दिवशी तो जागतिक दर्जाचा लेख प्रकाशित झालेला आहे. ही घटना कधी घडली ते ब्रम्हदेव आणि ब्रम्हे यांनाच ठाऊक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा