Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वावर

ऊ — ऊध्दव गावंडे, गुरुवार, 02/05/2015 - 11:23
जीवं रमला गमला ऊभ्या पीकातं रंगला बोंड फुललं खुललं हासूहोटातं उललं तुरं सजली धजली भळं पाहूनं लाजली मनं भरलं भुललं हुळ्ळा खायाले झुरलं असं साजरं वावरं कोनी लावो ना नजरं शब्दार्थः बोंडःकपाशी चे बोंड भळः ज्वारी ची ताटं हुळूळा ः हूरडा वावर ः शेत

प्रतिक्रिया द्या
2430 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ग
गणेशा गुरुवार, 02/05/2015 - 11:28 नवीन
कविता आवडली.. स्वभाषेचे शब्द मनाला जास्त जवळिक साधुन जातात.. शब्दार्थ कितीही शप्ष्ट असुद्या .. न कळणारे शब्द मन मनाला भुरळ घालतात. लिहित रहा.. वाचत आहे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/07/2015 - 02:25 नवीन
+++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
र
रुपी Fri, 02/06/2015 - 01:28 नवीन
भळं सोडून बाकी शब्द कळले होते, त्याचा अर्थ वाचल्यावर आणखीनच आवडली.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Fri, 02/06/2015 - 03:00 नवीन
सुंदर!!!!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 02/06/2015 - 03:26 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 02/06/2015 - 04:26 नवीन
जबरदस्त मिपावर कवितांचा मळा जुन्या काळातल्यासारखा फुलायला लागला जणू!
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे Sat, 02/07/2015 - 01:27 नवीन
धन्यवाद ! धन्यवाद मित्रांनो
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 02/07/2015 - 03:58 नवीन
उद्धव भो! मह्या सारख्या घरापासून लै लंबा जाऊन काम करनार्याले पुरं वावर धुर्या न बसुन पहाचा आनंद देल्या बद्दल लै आभारी हाव लेक!! रड़ोता गळ्या तुम्ही!! आपुन मनानं डायरेक्ट उमरोती ले पोचलो न बाप्पा!!
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे Sun, 02/08/2015 - 02:39 नवीन
सोन्याबापु धन्यवाद ... तुम्ही तं बाप्पा असं पेचा त टाकलं की काई सुचून नाई रायलं. आभार काहाले बाप्पा. बाकी तूम्ही अन आपल्या दोस्ताईचे मनापासुन धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sun, 02/08/2015 - 05:53 नवीन
वा छान !! थोडी वेगळी !!
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे Sun, 02/08/2015 - 06:22 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
व
वैभव जाधव Sun, 02/08/2015 - 06:07 नवीन
उध्दवभाव, लैच भारी लिव्हला गा.
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे Sun, 02/08/2015 - 06:26 नवीन
धन्यवाद ! वैभवराव धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा