Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(वय साठावं लागलं की)

च — चतुरंग, Tue, 08/12/2008 - 21:24

प्रतिक्रिया द्या
4024 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
संदीप चित्रे Tue, 08/12/2008 - 21:35 नवीन
पिरपिरणारा पाऊस अन करवादणारी 'प्रीत' असते गवतीचहा, आलं घालून आता चहाची रीत असते नाठाळ मन चॅनलवर 'मल्लिका'ला शोधू लागतं वय साठावं लागलं की..... वा वा ! क्या बात है :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/12/2008 - 21:46 नवीन
पांढरट करड्या केसांमध्ये 'अनुभवाचं' सार असतं त्या मोत्याच्या नजरबिंदूत 'नायके' काही फार नसतं 'नवं-जुनं' काही बघता 'जस्ट डू इट!' गर्जू लागतं वय साठावं लागलं की.... रंगाशेठ, मस्तच आहे बॉ.... बिपिन.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 08/12/2008 - 21:55 नवीन
रंगाशेठ, चाळीशी पेक्ष्या साठी बेष्ट दिसते आहे.. सगळीच कडवी झकास.. अभिनंदन.. (निवृत्त हिरवट)केशवसुमार स्वतःशी वेड्यासारखी बडबडः धन्याशेठ पालथ्या घड्यावर पाणी ...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 08/12/2008 - 22:11 नवीन
'शौकीन'ची आठवण झाली :) (शौकीन)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 08/13/2008 - 08:38 नवीन
'शौकीन'ची आठवण झाली मलाही.. :) कविता आवडली हे वेसांनल. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
म
मदनबाण Wed, 08/13/2008 - 00:12 नवीन
मस्त विडंबन.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/13/2008 - 00:51 नवीन
वय साठावं लागलं की सगळं 'हिरवट' सुचू लागतं बसल्याजागी डुलकी घेत स्वप्नात 'पाखरू' दिसू लागतं रंगाशेठ, साठीचे वर्णन झकास, आता साठीकडे डोळे लावून बसावे लागणार. - सर्किट (स्वगतः "अनुभवी" लोकांना विचारावे का ? नकोच, उगाच एखादे अनुभवकथन यायचे. )
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 08/13/2008 - 02:46 नवीन
असं असतं तर साठावं..! हरकत नाही. कविता छान आहे. आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ स्वगत : बहुतेक मधुचा प्याला रीताच राहणार की काय??
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 08/13/2008 - 03:37 नवीन
विडंबन छान :-) स्वगतः - पण एकही साठीचा /ची प्रतिक्रिया देत नाही तोवर काही खर्‍या अर्थाने....
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 08/13/2008 - 06:07 नवीन
रंगाशेठ विडंबन म्हणून आणि एक स्वतंत्र कविता म्हणूनही सगळं कसं मस्त जूळून आलंय. लगे रहो रंगाभाय! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 08/13/2008 - 06:15 नवीन
मस्त जमलंय !! >>बसल्याजागी डुलकी घेत >>स्वप्नात 'पाखरू' दिसू लागतं खी खी खी .. चित्रदर्शी की काय ते असच वाटलं !! :) (सहजराव तुमचं स्वगत बघा तुमच्या प्रतिसादाच्या खालीच लगेच पुर्ण झाले ;) )
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Wed, 08/13/2008 - 10:45 नवीन
'साठी ' ची कविता/विडंबन मस्स्स्त...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा