Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

डोळा लवतो लकी नसतो;

ज — ज्योति अळवणी, Fri, 02/06/2015 - 05:14
डोळा लवतो लकी नसतो; विचारा मला मी सांगतो! एक सुंदरी शेजारी आली, हसली आणि 'नाव काय?' म्हणाली; खुश होऊन बोलायला जातो.... इतक्यात मेला डोळा लावतो! शब्द घशात अन् स्वप्न ढगात... कोण म्हणत... नशीब उघडत डोळा लवण्यात? गाडी पुढे सरकते.. लग्न ठरते... लग्नात बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते... ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते; मी ही हसतो ... खुशीत येतो... इतक्यात डोळा परत घात करतो! हळूच लवतो अन् 'सुहाग रात'ची वाट लावतो. संसार होतो... एक मुलगी अन् एक मुलगा देखिल होतो; कालमानाने सर्वच मोठे होतो; लेकीचा मित्र भेटायला येतो... लग्नासाठी मागणी घालताना बायकोकड़े बघतो... अन्.. यावेळी मात्र.... त्याचा डोळा लवतो... हाय रे किस्मत.. छोकरा त्याला घरातून पळवतो; कोण म्हणतो... डोळा लवतो लकी असतो; विचारा मला मी सांगतो!

प्रतिक्रिया द्या
6171 वाचन

💬 प्रतिसाद (22)
ज
जेपी Fri, 02/06/2015 - 06:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 02/06/2015 - 07:02 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 02/06/2015 - 07:18 नवीन
=)
  • Log in or register to post comments
M
Maharani Fri, 02/06/2015 - 09:01 नवीन
*crazy*
  • Log in or register to post comments
म
मितान Fri, 02/06/2015 - 09:16 नवीन
:))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/06/2015 - 09:20 नवीन
तुफ्फान =))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 02/06/2015 - 09:48 नवीन
कसं काय सुचतं ओ तुम्हाला हे असं?
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 02/06/2015 - 10:15 नवीन
=)) मी तर तुमची फॅन झाली आहे.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Fri, 02/06/2015 - 10:23 नवीन
मी पन :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सानिकास्वप्निल Sat, 02/07/2015 - 10:43 नवीन
*mosking*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१
ब
बॅटमॅन Fri, 02/06/2015 - 10:20 नवीन
"आंबा पिकतो रस गळतो" च्या चालीवर म्हणून पाहिलं. -बॅटमॅन आणि कार्यकर्ते, आर्य आम्रप्रेमी मंडळ.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/06/2015 - 10:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Fri, 02/06/2015 - 10:39 नवीन
अगगागागाग्गागागा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
वेल्लाभट Fri, 02/06/2015 - 11:27 नवीन
यासाठी आणि यासाठीच्च ळॉळ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Fri, 02/06/2015 - 11:31 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Fri, 02/06/2015 - 11:51 नवीन
तुफ्फान ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/06/2015 - 13:24 नवीन
@आर्य आम्रप्रेमी मंडळ.>> Image removed. ह्या खाटुकाला धरून बुकला रे कुणितरी! Image removed. काय खोकलिचा एकेक शब्द प्रसवतो पण! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टिवटिव Tue, 02/24/2015 - 17:37 नवीन
अगगागागाग्गागागा Lol
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ग
गणेशा Fri, 02/06/2015 - 14:40 नवीन
बोलताना डोळे लवणारा (मारणारा) मित्र आठवला.. त्यामुळॅ कविता ही 'त्या' ला समोर ठेवुन च वाचली .. छान आहे.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sat, 02/07/2015 - 07:07 नवीन
अहो,पण माझ्या माहितीत "लवणारी" आहे, आता काय करायचे?
  • Log in or register to post comments
ब
बोबो Sat, 02/07/2015 - 07:44 नवीन
छान.आधी वाचल्यासारखी वाटली
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Tue, 02/24/2015 - 15:53 नवीन
भन्नाट!! कसं काय सुचत हो!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा