महाभारताची भांडारकर प्रत.
मला महाभारताची भंडारकर प्राच्यविध्या संस्थेने संपादित केलेली व मराठीत भाषांतर केलेली प्रत हवी आहे. असे पुस्तक कोणी लिहिलंय का ?
💬 प्रतिसाद
(8)
प
प्रचेतस
Fri, 02/06/2015 - 17:58
नवीन
संस्कृत भाषेत येथे मिळेल
http://bombay.indology.info/mahabharata/welcome.html
इथेही मिळेल
http://sanskritdocuments.org/mirrors/mahabharata/mahabharata-bori.html
मराठीत मात्र नक्कीच भाषांतरित झालेली नाहीये.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 02/06/2015 - 17:59
नवीन
भांडारकर संस्थेतहि मिळू शकेल किंवा तिथून सीडी मागवू शकशील.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Fri, 02/06/2015 - 18:09
नवीन
संस्कॄत तितकं समजत नाही ना.. मराठी किंवा इंग्लिश हविय..
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 02/06/2015 - 18:14
नवीन
इंग्रजी प्रत जालावर कदाचित मिळू शकेल पण मराठीत नक्कीच नाहीये.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 02/06/2015 - 23:21
नवीन
मराठीत प्रत उपलब्ध नाहि म्हणजे काय? पुढील ज्ञानपीठ पुरस्काराची सोय म्हणुन आम्हि श्री श्री वल्ली व श्री श्री बॅटमॅन यांना मराठि भावानुवादाचे आवाहन करत आहोत. :)
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 02/07/2015 - 16:26
नवीन
सूचनेस अनुमोदन देत आहोत. मान्यवरांनी मनावर घ्या(च).
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 02/07/2015 - 17:16
नवीन
ब्याटुक अवश्य करू शकेल.
बाकी माझं संस्कृत फारच कच्चं आहे.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Sun, 02/08/2015 - 07:51
नवीन
भावानुवाद नको.. वल्लीने त्याचे भाव महाभारतात टाकले तर महाभारताच काय होइल कुणास ठावुक.. :)
- Log in or register to post comments