Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुमारी मैत्री विश्वास आठवणी

ज — ज्योति अळवणी, Fri, 02/06/2015 - 18:47
एकदा एका वळणावर जुनी मैत्री भेटली आठवणी घेउन थांब ना... ऐक ना... हट्ट धरून बसली ऑफिसची वेळ; नव-याचा डबा... पोरांची शाळा; boss चा चेहरा.. आठवल क्षणात सार; अन् पाठ केली तिच्याकड़े... थोड़ी हिरमुसली-थोड़ीशी फुगली... निघून गेली दुसरीकडे... जाणवल तिच हिरमुसण फुगण... पण वेळ नव्हता मला... मनात होत office ला वेळेत पोहोचण संध्याकाळी परत train च्या डब्यात दिसली.. ओळख दाखवू की नको... या confusion मधे होती; मी हसले... तशी ती पण हसली... पटकन् जवळ येउन कुशीत शिरली.. 'कळत ग मला तुझ्या असण्याच महत्व... सुटत नाही पण हे संसाराच देण'-- तिला मिठीत घेउन मी मनातच म्हंटल; Station आल म्हणून स्वतःला आवरल. ती हसली ... समजूतदार आहे पट्ठी तिच हो ती... कुमारी मैत्री विश्वास आठवणी

प्रतिक्रिया द्या
2511 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रचेतस Fri, 02/06/2015 - 18:54 नवीन
एक लिंबू झेलू बै........
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 02/06/2015 - 19:00 नवीन
=)) =)) जे लिहायचं मी टाळत होतो ते तू लिहीलंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/07/2015 - 01:29 नवीन
आगोबाच्या डोक्यावर बुद्दुक्कन फोड़ू! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ज
जेपी Sat, 02/07/2015 - 01:03 नवीन
शिर्षक वाचुन गोंधळात पडलो... मंजे कुमारी (पद) मैत्री (मुलीचे नाव-आजकाल काय सांगता येत नाय) विश्वास(तिर्थरुप/नवर्याचे नाव) आठवणी (आडनाव) ... *biggrin*
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 02/07/2015 - 04:30 नवीन
=))
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sat, 02/07/2015 - 06:33 नवीन
टांगा पलटी घोडे फरार!;)
  • Log in or register to post comments
म
मितान Sat, 02/07/2015 - 07:46 नवीन
:)) मी तुमची फ्यान !
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sat, 02/07/2015 - 11:37 नवीन
मला वाटल कुमार विश्वास वर आहे कि काय कविता
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 02/07/2015 - 13:38 नवीन
आता गोंधळ दुर झाला. कुमारी (पद) मैत्री(नाव)विश्वास(तिर्थरुप)आठवणी(आडनाव) टका,जमतय का बघ *wink* =))
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 02/08/2015 - 18:36 नवीन
ही त्यातलीच पायरी म्हनावी का काय? ( ह. घ्या )
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 02/09/2015 - 06:36 नवीन
:))
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 02/09/2015 - 11:18 नवीन
मला कुमार विश्वास माहीत आहेत. हे नवीन काय म्हणून धागा उघडला!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा