Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कावळा *** लकी नसतो;

च — चुकलामाकला, Sat, 02/07/2015 - 10:22
आमची प्रेरणा डोळा लवतो लकी नसतो; कावळा *** लकी नसतो; विचारा मला मी सांगतो! एक सुंदरी शेजारी आली, हसली आणि 'नाव काय?' म्हणाली; खुश होऊन बोलायला जातो.... इतक्यात मेला कावळा ***! शब्द घशात अन् स्वप्न ढगात... कोण म्हणत... नशीब उघडत कावळा *** त? गाडी पुढे सरकते.. पार्किंग मिळते ... बाहेर पडता बायकोची चिकणी मैत्रीण समोर येते... ओळखिच हसून 'नमस्ते' म्हणते; मी ही हसतो ... खुशीत येतो... इतक्यात कावळा परत घात करतो! हळूच *** अन् भावी डेट ची वाट लावतो. संसार होतो... एक मुलगी अन् एक मुलगा देखिल होतो; कालमानाने सर्वच मोठे होतो; लेकीचा मित्र भेटायला येतो... लग्नासाठी मागणी घालताना बाल्कनीत बसतो . अन्.. यावेळी मात्र.... त्याच्यावर ..कावळा *** हाय रे किस्मत.. छोकरा त्याला बाथरूममध्ये पळवतो; कोण म्हणतो... कावळा *** लकी असतो; विचारा मला मी सांगतो!

प्रतिक्रिया द्या
1895 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ज
जेपी Sat, 02/07/2015 - 10:32 नवीन
चांगलय...
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 02/09/2015 - 18:34 नवीन
चांगला अनुभव आहे आपल्याला
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा