Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काथ्याकुटातून रसग्रहण

प
पगला गजोधर
Wed, 02/11/2015 - 14:10
🗣 1 प्रतिसाद
(काल्पनिक) आज टीम लंचला बाहेर पडलो, टेबलावरची महत्वाची डायरी ड्रोवरमधे लॉक करायची विसरलो. टीमबरोबर हॉटेलमधे गेल्यावर जेवताना लक्षात आलं, ऑफीसात फोन करून कोणाला तरी सांगाव म्हटलं, तर जवळ बसणारे सगळे इथे हॉटेलात, धाकधूक होतीच, पण म्हटलं जाऊ दे, हा लंच तर एन्जोय करू. लंचवरून परत आलो तर डायरी टेबलावरच होती पण, माझ्या डायरीच्या ऐका पानावर कोणीतरी लिहून ठेवलं होत. म्हटलं मिपाकरांना सुद्धा ते शेअर करू, प्रतीक्रीयामधून काथ्याकुटातून रसग्रहण तरी होईल. जमाना आपसमे बतीयाकर बोले, देखो कैसे गोलियथसे डेविड उलझ गया, जुनुनसे उसने कंकड उछाल दिया, हिम्मतको उसके 'दिल' दाद दे गया और, अहंकारी सुटको ऐक मफलर उलझा गया सेवक लालकिलेसे तीलमिला कर बोला, केजरीवाल तुने मुझे धोका दिया, झाडू दिखाके, व्याक्युम चला दिया, ऐ कंबख्त मेरे 'दिल' को लुटा है तुने, मेरे सपनोकी अर्थी उठाई तुने, जालीम मुझपे कुछतो रेहम करेगा क्या, या झाडू दिखाके, सपनोमे डरायेगा क्या साफ साफ बता, तु मुझसे चाहता है क्या, चायकी दुकान मुझसे फिरसे चलवायेगा क्या आप-नी जीतका इतना गुमान न कर लुटेरे, अब, मेरे हारके चर्चे ज्यादा करवायेगा क्या जमाना बोले, बढाई हो सेवकजी, आपकी इमानदारी आज रंग लायी है और नौ महिनेके बाद इमानदारी बारी आई है, गुमशुदा था जो आपका 'विकास' इतने दिनसे ऐक शहरके बशिंदोने धुंड निकाला उसे ईविएम से

प्रतिक्रिया द्या
1370 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ग
गणेशा Wed, 02/11/2015 - 15:10 नवीन
अशीच एक प्रतिक्रिया काल सकाळ मध्ये एकाने दिली होती येथे देतो shailendra masalekar - मंगळवार, 10 फेब्रुवारी 2015 - 03:31 PM IST ही कविता अरविंद केजरीवाल यांना समर्पित ... एक नया नायक उभर रहा है नये सूरज के साथ। कुछ अधूरे थे सपने गुजरी है काली रात। धर्म का दंभ बनाम भूख से जंग। मुकाबला सिधा था । भूख तो हमेशा से जिती है। जाहिर है भूख ही तो हमे जिंदा रखती है। कडवी राजनीती का हलाहल पी कर पचा कर , राजधानी की आवाम ने आम आदमी को चुना है। तिनका हवा मे उडा है, नया नायक हमे जगा रहा है। - शैलेन्द्र...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा