Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कॉफ़ी

ज — ज्योति अळवणी, Mon, 02/16/2015 - 18:00
कॉफ़ीत एक नशा असते... ती कधी एकट्याने.. तर कधी दुकट्याने.. अनुभवायची असते.. नशा काही कॉफ़ीची नसते.. ती सोबतिच्या भावनेची असते.. एकटेपणातही नशेची company असते... ती कधी खोल गर्तेत नेते.. दुकटेपणात romance ची सोबत असते... romantic नशेची धुंदी कॉफ़ीत असते... मोजक्या गप्पा, business deals; कॉफ़ी च्या टेबलावरची अनेक thrills... गरमा-गरम गप्पांची वाफाळती कॉफ़ी, हळुवार नजरांची बर्फाळती कॉफ़ी प्रेमाच्या आणा-भाका; कुटुंबांची बैठक कॉफ़ी च्या टेबलाची अशीही एक रौनक सोबत कॉफ़ीची वाट पहातानाची.... खूप कामानंतरच्या निवांत क्षणाची! कधी सुरु झाली ही कॉफ़ी संस्कृति? कळत-नकळत झाली आपल्यात sink ती... टपरीच्या चहाची इज्जत भारी पण कॉफ़ी च्या टेबलाने आणली नजाकत न्यारी ---------

प्रतिक्रिया द्या
2352 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रचेतस Mon, 02/16/2015 - 18:16 नवीन
खूप छान कविता करता हो तुम्ही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 02/16/2015 - 18:41 नवीन
..सहमत..
.कधी सुरु झाली ही कॉफ़ी संस्कृति? कळत-नकळत झाली आपल्यात sink ती..
..हे तर अल्टिमेट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अजया Tue, 02/17/2015 - 05:07 नवीन
अल्टिमेटशी तीव्र सहमत _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/16/2015 - 18:48 नवीन
@खूप छान कविता करता हो तुम्ही. >>> खरच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
गणेशा Mon, 02/16/2015 - 19:15 नवीन
कॉफीमय कविता .. आवडली .. अवांतर : आम्ही मात्र चहावरतीच आयुष्य सांधले
  • Log in or register to post comments
प
पदकि Mon, 02/16/2015 - 23:25 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 02/17/2015 - 12:47 नवीन
छान कविता आहे.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 02/18/2015 - 04:10 नवीन
वर ४ मान्यवरांनी सर्टिफिकट दिल्यावर खरं तर मी अधिक काय लिवणार ? ..इत्केच बोल्ते की, कवयित्रीची काॅफी-काव्य-कल्पकता आणि काव्यातून कस केलेला करूण-क्लांत क्लिष्ट कर्माशय पाहून केवळ स्तिमित झाले आहे +)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 02/18/2015 - 05:24 नवीन
ओ ताई/काका, तुमच्या डायरीला किती पानं आहेत? अवांतरः तुम्हाला काळी कडवट कॉफी आवडते का पुणेरी बासुंदीसारखी?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 02/18/2015 - 05:36 नवीन
कॉफीची नशा येते तुम्हाला. आयला, भाग्यवान तुम्ही!!! मला बुवा तुमच्या लेखनाची नशा येते!! अजून भरभरून येऊ द्यात!!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 02/18/2015 - 05:55 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा