"किंमत"
कवितांच्या एका छोट्या पुस्तकाला
तीन मसाला डोशांची किंमत
तुम्ही द्याल काय ?
मला नाही वाटत!
प्रकाशकाला सांगून एका डोशातच
ते बसवायला हवे !
चार रंगीत चित्रे
कमी करा,
काय ?
: मिलिंद पदकी
💬 प्रतिसाद
(3)
ब
बहुगुणी
Wed, 02/18/2015 - 20:22
नवीन
फँटॅस्टिक! :-) काव्यसंग्रहाचा वेगळाच विनिमय-दर विचार करायला लावणारा आहे!
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 02/20/2015 - 04:22
नवीन
नाही आवडली
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 02/22/2015 - 13:31
नवीन
कविता वाचण्यासाठी
मिळेल का मसाला डोसा
खायला?
नाहीतर कविता
न वाचताच
कचर्याचा टोपलीत
*CRAZY* :crazy: *CRAZY* :crazy:
- Log in or register to post comments