Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काळाची गरज

ह — हर्षद आनंदी, गुरुवार, 08/14/2008 - 07:34

प्रतिक्रिया द्या
4479 वाचन

💬 प्रतिसाद (9)
स
सुचेल तसं गुरुवार, 08/14/2008 - 08:08 नवीन
हर्षद, ही कविता तुमचीच आहे का? कारण काही दिवसांपुर्वीच ही कविता मला ईमेल वर आली होती. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
क
केशवटुकार गुरुवार, 08/14/2008 - 08:13 नवीन
अरे काय पोपट करता सुचेल राव !! आम्ही आख्खं विडंबन मारलं ना राव त्यांची कविता वाचुन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
स
सुचेल तसं गुरुवार, 08/14/2008 - 08:20 नवीन
तुम्ही नका काळजी करु... तुमचं विडंबन एकदम "ओरिजनल" आहे :) http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवटुकार
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/14/2008 - 08:46 नवीन
म्हणजे हे विडंबन आहे? वाचावं ते नवलंच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
स
सुचेल तसं गुरुवार, 08/14/2008 - 08:53 नवीन
अहो हर्षदनी लिहीलेलं नाही तर केशवटुकारांनी लिहीलेलं विडंबन आहे :) http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
अ
अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 08:19 नवीन
अहो कविता छान आहे !! आणी आता कविता म्हनुन न बघता कच्चा माल म्हणुनच बघत असतो मे पन !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
स
सर्किट डांबिस (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 08:50 नवीन
http://www.misalpav.com/node/1196 सरपंचांनी हे जे काही लिहून ठेवले आहे, त्याची जरा अंमलबजावणी होईल का ? - सर्किट
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 08/14/2008 - 09:10 नवीन
हा म्हणतो आहे एक प्रेयसी पाहिजे, पण खरतर इथे सात प्रेयसींचे मागणे केले आहे. मिळुदे बापुड्याला. (मिळाल्यावर पस्तावू नको!) कपया ;;) ह.घ्या.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 08/14/2008 - 18:37 नवीन
बर्याच अपेक्षा आहेत. तिच्या अपेक्षा येऊ द्या आता. रेवती
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा