झुरणी - लेखणी
💬 प्रतिसाद
(3)
अ
अरुण मनोहर
गुरुवार, 08/14/2008 - 08:35
नवीन
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे......
हष॑द आनंदी, वाचकांसाठी देखील तुमची लेखणी झीजू द्या. वाचक दुवा देतील.
अजून येऊ द्या.
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
गुरुवार, 08/14/2008 - 08:38
नवीन
हेच म्हणतो !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
- Log in or register to post comments
स
सुचेल तसं
गुरुवार, 08/14/2008 - 08:41
नवीन
हर्षद,
माफ करा, पण ही देखील कविता तुमचीच आहे का? नसल्यास तुम्ही सदर कवि/कवयित्रीची परवानगी घेतली आहे का इथे प्रकाशित करण्यापुर्वी? ही कविता खालील संकेतस्थळांवर देखील आहे.
http://sujayvkulkarni.blogspot.com/2007/02/blog-post_3853.html
http://ranjitnpawar.blogspot.com/2007/05/blog-post_5892.html
- Log in or register to post comments