Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(काळाची गरज)

क — केशवटुकार, गुरुवार, 08/14/2008 - 08:10

प्रतिक्रिया द्या
5829 वाचन

💬 प्रतिसाद (20)
अ
अनिल हटेला गुरुवार, 08/14/2008 - 08:33 नवीन
एक विडंबक पाहिजे, भावना जाणणारा; कविता जशी आहे तशीच, व्यवस्थित फाडणारा . मिळालाये आम्हाला सही विडम्बक .... कविता वाचायच्या आधी आम्ही विडंबन वादतो आज काल !!! चालू देत जोरात !!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 08/14/2008 - 08:45 नवीन
टुकारशेठ, ह्याला विडंबन म्हणावे का? .. पण सध्या मिपावर जे काही चालू आहे त्याचा गोषवारा सांगणारे हे उत्तम काव्य आहे आहे ..टुकारी चांगली चालू आहे ..चालू द्या.. सर्वच द्विपद्या उत्तम.. अभिनंदन एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा; बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा. एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा; गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा. एक किरडु पाहिजे, कविता लिहणारा; रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा. हे तर एकदम झकास.. (निवृत्त)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 08/14/2008 - 09:07 नवीन
गुरुजींशी सहमत! विषयात आता तोचतोचपणा येत नाही ना इतके पहावे. (समीक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवटुकार गुरुवार, 08/14/2008 - 11:23 नवीन
बेला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
केशवटुकार गुरुवार, 08/14/2008 - 11:22 नवीन
>>ह्याला विडंबन म्हणावे का? .. गुरुवर्य ! आपला शिष्य म्हणवुन असे विडंबन सादर करुन आम्ही आपल्या किर्तीस काळीमा फासल्याच्या वंदता काही समाजकंटकांकडुन कानी आल्या. आपणही याला विडंबन म्हणन्यास वर विरोध दर्शवला आहेच. आम्ही जात्याच टुकार असल्याने आम्ही या आधी विडंबनांचा अभ्यास वैगेरे काही केलेला नाही. आता याला विडंबन का म्हणु नये याबाबत इथे मार्गदर्शन केल्यास मला तसेच इतर अनेक शिकाउ उमेदवारांना मोठाच फायदा होइल ! तसेच खर्‍या सर्किटरावांनी खाली जो प्रश्न विचारुन आम्हाला जसे कोंडीत पकडले आहे अशा वेळेस एका उत्तम केसुधर्माच्या पाइका कडुन काय वर्तन/ कसा प्रतिसाद अपेक्षित असतो ? (सद्य परिस्थितीत टुकार नियमांप्रमाणे आम्ही दुसर्‍याची मान दोरात अडकवनार अन पळ काढणार) आपलाच केशवटुकार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
व
विसोबा खेचर Tue, 08/19/2008 - 10:54 नवीन
ह्याला विडंबन म्हणावे का? .. पण सध्या मिपावर जे काही चालू आहे त्याचा गोषवारा सांगणारे हे उत्तम काव्य आहे आहे ..टुकारी चांगली चालू आहे ..चालू द्या.. सर्वच द्विपद्या उत्तम.. अभिनंदन हेच म्हणतो! चालू द्या.. :) आपला, (गळेपडू खरडीकार) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सर्किट डांबिस (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/14/2008 - 08:47 नवीन
विडंबन आवडले टुकारशेठ. पण रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा. इथे रुच्चीच्या ऐवजी मनात खरा कुठला शब्द आला होता, प्रामाणिकपणे सांगा ! नाही पुढे प्रसवणे सुचले आहे, म्हणून म्हणतो ! :-) - सर्किट
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 08/14/2008 - 09:06 नवीन
:$ ()बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट डांबिस
क
केशवटुकार गुरुवार, 08/14/2008 - 11:25 नवीन
>>रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा. यासारखाच मुळ वाक्प्रचार आम्ही आमचे परममित्र श्रीयुत धमाल मुलगा यांजकडुन शिकलो असल्याने तेच यावर स्पष्टीकरण देउ शकतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट डांबिस
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/14/2008 - 11:42 नवीन
केशवटुकारांनी असं चारचौघात एकदम आमच्याकडे बोट दाखवल्याने आम्ही अचंबित झालो आहोत..गोंधळलेलो आहोत. तर, आमचं वाक्य "आमची प्रतिभा 'प्राची ला गच्ची' जोडण्याइतपतही नाही" असं आहे. (संदर्भः हवाय कशाला? सगळ्या जगाला ठाऊक आहे की हे 'रावसाहेब' मधलं आहे.) तर मंडळी, हे 'प्रा' चं 'रु' आणि 'ची' चं 'च्ची' असं बहुधा वृत्तात/ मात्रेत बसण्यासाठी बदललं गेलं असावं असा आमचा कयास आहे. आता ह्या संदर्भातलं आमचं ज्ञान अत्यंत तोकडं (की तोडकं) असल्याने त्याबद्दल मात्र आम्ही काही खुलासा करु शकणार नाही. क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवटुकार
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/14/2008 - 08:49 नवीन
काय हो टुकार .... ही कविता टुकार? ऐकावं ते नवलंच!! मस्त जमलंय, विशेषतः हे भारीचः एक खरड्या पाहीजे, खरडीला खरड देणारा ; काम करण्याची अतिव इच्छा, तन्मयतेने मारणारा. मला माझंच वर्णन आहे का असं वाटलं! :-)
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 08/14/2008 - 11:48 नवीन
एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा; बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा. एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा; गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा. एक समीक्षक पाहिजे, पहिल्या वर्गात बसणारा; वृत्त् अन मीटर मोजुन, मार्कशिटे लिहणारा.
हे खासकरून आवडले!! ;)
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 08/14/2008 - 14:15 नवीन
टुकारशेठ, खतरा विडंबन केले आहे. सर्वच विडंबन मस्त. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/14/2008 - 15:20 नवीन
मस्त विडंबन.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 08/14/2008 - 15:56 नवीन
जमेश बरं का विडंबन! एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा; गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा. एक किरडु पाहिजे, कविता लिहणारा; रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा. विषयातले वैविध्य विडंबन खुलवते. (स्वगत - त्याला 'टुकारशेठ' असं म्हणलंयस खरं पण दिवसेंदिवस तो शिरजोर होतोय बरं का रंग्या, थोडेच दिवसात तुझं दिवाळं काढणार! ~X( :''( ) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 08/14/2008 - 18:55 नवीन
टुकार राव ! लई भारी ! च्यामारी सगळ्यांची टोपी उडवली आहे !!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 08/14/2008 - 20:44 नवीन
एकेका कडव्यात एकेकाला घेतलाय! :) सही! आवडले रे! - (तुझा एकेकाळचा मित्र) टिंग्या
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 08/19/2008 - 10:23 नवीन
मस्त लिहिलंय! एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा; बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा. एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा; गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 08/19/2008 - 10:46 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 08/19/2008 - 10:53 नवीन
एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा; बीपी सार्‍यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा. जबरा. हा केटु आहे तरी कोण??, भेटले पाहीजे ऐक्दा. सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा