Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गून्ता

र — राशी, Tue, 02/24/2015 - 15:01
जिवनाच्या व रेल्वेरूलाच्या नियमात थोडे साम्य सापड्ले दुरुन पाह्त राहील्यास गून्ता दिसतात परंतु एकदा का गाडी चालायला लागली की गून्ता आपोआप सुटतात. ता.क : माझा पहीला प्रयत्न आहे. चुकभूल माफ द्या.

प्रतिक्रिया द्या
7610 वाचन

💬 प्रतिसाद (30)
त
त्रिवेणी Tue, 02/24/2015 - 15:21 नवीन
चां ग ला प्र य त्न. लि ही त र हा.
  • Log in or register to post comments
र
राशी Tue, 02/24/2015 - 15:26 नवीन
आभारी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
ज
ज्योति अळवणी Tue, 02/24/2015 - 15:51 नवीन
कल्पना आवडली
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/24/2015 - 16:47 नवीन
प्रचंड सुंदर. गून्ता असूनही गून्तागून्तीची नसलेली कविता अतिशय आवडली. अशाच सहजसुंदर रचना अजूनही येऊ द्यात.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/24/2015 - 16:52 नवीन
अलिकडे तुम्ही सहजसुंदर गून्त्यात लैच गून्तू लागला आहात ! 'दर्पण' पाहता आहात ना रोज ? +))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 02/24/2015 - 16:57 नवीन
दर्पण नाय ओ; 'दर्पणा'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अजया Tue, 02/24/2015 - 17:02 नवीन
गून्तूनी गून्त्यात सारा रंग त्यांचा वेगळा आहे गं! प्रोत्साहण द्यावं तर वल्ली सरांणीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/24/2015 - 17:57 नवीन
@प्रोत्साहण द्यावं तर वल्ली सरांणीच. =))))) अत्यंत सहमत आहे. नवंकविंची उंची,मणो धैर्य.. हे वल्लींइतक छाण कुणीच वाढवित नै! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 18:01 नवीन
काढलीतं मापं बुवा? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Tue, 02/24/2015 - 18:03 नवीन
हम्म. हे आले बघा अत्रुप्त. बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/25/2015 - 09:07 नवीन
@बिचाऱ्या नवकवींच्या कवितांचे विडंबन करकरुन हे त्यांना सळो की पळो करून सोडायचे म्हणे.>> हे पहा आले आगोबा! स्वत: आमच्या जोडीला सक्रीय सहभागी होते हे महाशय त्या वेळी! त्यात काही नवकविंच्या ... असो! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 02/25/2015 - 12:20 नवीन
त्यात काही नवकविंच्या ... असो
टिंब टिंब च्या जागी तुम्हास 'भ्रूणहत्या' असे म्हणावयाचे आहे काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
नाखु Sat, 02/28/2015 - 11:07 नवीन
कुठल्या गुंतवळीत अड्कलायत का?? एक अत्यंत निरागस प्रश्न. गुंतवळीत = बटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 18:08 नवीन
गून्तूनी गून्त्यात सारा रंग त्यांचा वेगळा आहे गं!
मी चुकुन गुत्त्यात वाचलं....च्यामारी डायस्लेक्सिया झाला का काय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
र
राशी Tue, 02/24/2015 - 19:01 नवीन
आभारी आहे. तसे कवीताचे शब्द थोडे इक्डे तिकडे झाले आहेत खरे. टाईप करण्यात थोडि गडबड झाली आहे. होइल हलुहलु सवय.
  • Log in or register to post comments
स
सुचेता Wed, 02/25/2015 - 08:36 नवीन
हे समजुन घेणे महत्वाचे ग, पहिलाच प्रयत्न न मग ठीक आहे कि पुढ्च्या वेळी आणि छान लिह्शील , फक्त दोन लिखाणात किमान ४ दिवसांच तरी अवकाश असु दे.
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 02/25/2015 - 09:15 नवीन
पहिलाच प्रयत्न चांगला आहे. फक्त त्या कविताला सांगा की हळूहळू लिहीत जा हां! जास्त जोरात लिहिलं की अ‍ॅक्सिडेंट होतो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेता
र
राशी Wed, 02/25/2015 - 12:17 नवीन
कविता कोण हि आता???..मिच लिहीलिये ही चारोळि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सस्नेह Wed, 02/25/2015 - 12:40 नवीन
फक्त चार ओळीत इतके अ‍ॅक्सिडेंट्स ? +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राशी
र
राशी Wed, 02/25/2015 - 12:15 नवीन
धन्यवाद! २ लिखाणात ४ दिवसांचे अंतर असावे असा नियम आहे का? नाही म्हणजे तसे जास्त लिहायला मला वेळ नाहीच मिळत पण उगाच आपले विचारलेले बरे असते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेता
म
मदनबाण Wed, 02/25/2015 - 12:20 नवीन
अरेच्च्या... एकदम व्यवस्थीत टंकायला जमले वाटत ! गाडी ने गून्ताला फार लवकरच फाट्यावर मारलेले दिसतेय ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राशी
र
राशी Wed, 02/25/2015 - 12:38 नवीन
टंकायला जमते हो.... पण गोंधळ झाला लिहताना.... जिवनाचे आणि आगगाडिचे रुळ अगदी सारखे असतात दुरुन पाहिल्यास गुंता दिसतात पण एकदा का चालायला लागले कि गुंता सहज सुटतात.... हि खरी कविता आहे... आता सराव झाला.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रचेतस Wed, 02/25/2015 - 12:41 नवीन
गुंता दिसतो किंवा गुंते दिसतात आणि गुंता सुटतो किंवा गुंते सुटतात. छ्या... फारच गुंतागुंत आहे ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राशी
य
यसवायजी Sat, 02/28/2015 - 12:02 नवीन
एक तो गुंता, अनेक ते गुंते. एक तो गुत्ता, अनेक ते गुत्ते. वल्ली सर, आपण गुंते सोडवण्यात पटाईत आहातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सुचेता Fri, 02/27/2015 - 08:32 नवीन
नियम असा नाही ग, पण सलग लिहल तर आपल्याला परिक्षण करायला जमत नाही, वाचणाराना उसंत मिळते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राशी
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 02/25/2015 - 12:18 नवीन
जीवन कथांमधे आणि साधूंच्या जटांमधे बरेच साम्य सापडले दूरुन पहात राहिल्यास गुंता दिसतो परंतु एकदा का त्याच्या मधे घुसायचा प्रयत्न केला तर बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही. ठो.क. : हा माझा कितवा प्रयत्न आहे माहित नाही. आवडला नसेत तर खुशाल योग्य त्या जागी मारा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
राशी Wed, 02/25/2015 - 12:38 नवीन
जम्या नही !! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सस्नेह Wed, 02/25/2015 - 12:41 नवीन
ठो.क. : >> म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कविता१९७८ Wed, 02/25/2015 - 12:58 नवीन
राशी, चांगला प्रयत्न , पुढिल लेखनास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 03/01/2015 - 16:23 नवीन
वा.खू. साठवली आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा