जनातलं, मनातलं

माझी फोटोग्राफी १ - सिमला,मनाली

Primary tabs

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

मस्त... खरोखर जन्नत आहे शिमला ( डिसेंबर ते जानेवारी मध्येच )

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

अनिल हटेला

सही !!!!

४ आणी ५ नंबरचा फोटो जास्त आवडला........

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

मनी

खुप छान फोटो मस्तच :)

फोटो छानच आहेत.. पण त्याबरोबर थोडीफार टिप्पणी असती तर अजून मजा आली असती.
स्वाती

फोटो छानच आहेत.. पण त्याबरोबर थोडीफार टिप्पणी असती तर अजून मजा आली असती.
स्वाती

काय टिपण्णी देणार स्वाती ताई..........?
अग हनीमून ला गेलो होतो तेव्हाचे फोटो आहेत हे..................

बेसनलाडू

हनीमूनला गेले असताना निसर्गचित्रे काढायची वेळ आली, हीच सगळ्यात मोठी टिप्पणी नव्हे काय स्वातीताई? =))
(अविवाहित)बेसनलाडू
श्रीमंत, कृपया हा चहाटळपणा अत्यंत हलकेच घ्या. फोटो आवडले; फक्त थोडे आणखी मोठे हवे होते असे वाटले.
(खोडकर)बेसनलाडू

वाचक

मधुचंद्राला जाउनसुद्धा 'आम्ही खोलीबाहेर पडलो होतो' ह्याचा पुरावा म्हणून काढलेले फोटो आहेत ते :)

(कृपया अत्यंत हलके घ्या...)

आनंदयात्री

मोठ्या आकारात डकवायला हवे होते. हेच शिकवल का तुमच्या मास्तरांनी ! ;)

टारझन

बरोबर .. मिपावरती पण युजर ट्रेनिंग प्रोग्राम हवा ............ नाय तर हे फोटू आम्हला येवस्थित मोठ्या आकारात दिसले आस्ते...
राजेंच ट्रेनिंग आर्धवट असावं ... असो ...
फोटू फारच झकास .. आम्ही ऊगाच मुनला बाहेर जायचे स्वप्न बघत होतो ... पण फोटू पाहून ईचार बदल्लू...

आहो पंत .. टिपण्णी सोडाच .. पण भावी हनिमुनर्स साठी काहीतरी माहीतीवजा लेख लिहायचा ना राव ... हत्त्त्त्त ...

वेटिंग क्यु मधला
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मिंटी

का हो................फोटो टाकायला कधी शिकलात? :?

शितल

फोटो मस्तच आहेत
पण जरा मोठे आकारात हवे होते.
वाहत्या पाण्याचा तर अप्रतिम आहे. :)

मदनबाण

मस्त आहेत..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

प्राजु

अजून एक दोन महिन्यानी अमेरिकेतही असेच दृष्य दिसू लागे.. :S
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सूर्य

चित्रे छान आहेत. मोठी असती तर अजुन चांगले दिसले असते असे माझेसुद्धा मत.

-सूर्य