Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

घराचे व्हर्चुअल व्हर्जन!

श — शिव कन्या, Tue, 02/24/2015 - 17:08
घराला, आईची मुळाक्षरे बापाच्या शिरोरेखा आज्जीची जोडाक्षरे आजोबांचे अनुस्वार! घराला, बहिणींची चन्द्रबिंदी भावड्याचा काना चुलत्यांचे रफार सावत्रांचे विसर्ग ! घराला, मुलाबाळांचे स्वल्पविराम भाच्यांचे अर्धविराम नवर्यांचे प्रश्न, अन बायकांच्या मात्रा! घराच्या पुस्तकाला आता आठवणींचे कव्हर! हार्डबाउंड पुस्तकाचे मग व्हर्चुअल व्हर्जन!

प्रतिक्रिया द्या
1393 वाचन

💬 प्रतिसाद (1)
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/24/2015 - 17:54 नवीन
चांगला मजकुर आहे... ............. वास्तुशांतिला द्यायला-बरा......नै??? ( :D )
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा