Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हवं तरी काय!

र — राशी, Tue, 02/24/2015 - 19:18
काय पाहिजे सुचत नाही.. सुचलं तर मिळवायच कसं कळत नाही.. जिवनातले काही अटळ पैलु का टळत नाही? ईच्छा असते तसं घडत नाही स्वप्नात घड्ते पण... पण मग वास्तवात पहायला का मिळत नाही? ज्याच्या कडुन हवे असते.. त्याच्या कडे मागता येत नाही.. पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही? म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही.. नाही सोडत तर... हवा तेव्हा का मिळत नाही?????

प्रतिक्रिया द्या
2154 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पदकि Tue, 02/24/2015 - 21:18 नवीन
म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही.. नाही सोडत तर... हवा तेव्हा का मिळत नाही?????: मस्तच!
  • Log in or register to post comments
श
शब्दानुज Wed, 02/25/2015 - 04:59 नवीन
किती अपेक्ष्ा ठेवता इच्छा असुद्या अपेक्ष्ा नको
  • Log in or register to post comments
र
राशी Wed, 02/25/2015 - 06:52 नवीन
अपेक्षा नाहित पण काही सुप्त व्यथा आहेत ज्या फार क्षणिक आहेत. ज्या कधीनाकधी प्रत्येकाने अनुभवल्या असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दानुज
ज
ज्योति अळवणी Wed, 02/25/2015 - 05:15 नवीन
छान आहे कविता. पण थोड़ी अधूरी वाटली
  • Log in or register to post comments
र
राशी Wed, 02/25/2015 - 06:59 नवीन
आयुष्यात काहीतरी अधुरे आहे जे कदाचित फार क्षणिक आहे हिच भावना कदाचित कवितेला अधुरि ठेवत आहे... आपल्या प्रतिक्रियांचा नक्कि विचार करेन... आभारि आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
य
यसवायजी Sat, 02/28/2015 - 12:06 नवीन
ज्याच्या कडुन हवे असते.. त्याच्या कडे मागता येत नाही.. >> हेच चुकतं तुम्हा बायकांचं. एकदा मागुन तर बघा, मिळेल मिळेल. :))))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 02/28/2015 - 13:40 नवीन
त्याच्या पुढचे "पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?" हे वाचले नै कै? याच्यामुळेच तर सग्ळा घोळ घालतात ना या बैका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Sat, 02/28/2015 - 13:51 नवीन
@ त्याच्या कडे मागता येत नाही.. मग तो मनातले ओळखुन, का घेत नाही? >> पैले समस्या डिसाइड करो. त्याने द्यायचे आहे का घ्यायचे आहे? 'घ्यायला' पण त्याची ना नसेलच याची गॅरन्टी देतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 02/28/2015 - 13:59 नवीन
"," ने कै फायदा होतो नै ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
र
राशी Tue, 03/03/2015 - 13:37 नवीन
काही लोकांना दुर्लक्ष करण्याची कला मिसळ्पाव वर अवगत होइल असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
च
चेतन677 Sat, 02/28/2015 - 16:01 नवीन
लई भारी आहे कविता..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा